शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये शाळेच्या बसला अपघात; एका विद्यार्थ्याचा मृत्यू, 20 जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2018 07:31 IST

शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना बसची ट्रकला धडक

पाटणा: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात शाळेच्या बसला झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री उशीरा हा अपघात झाला. विद्यार्थ्यांची बस एका शैक्षणिक सहलीवरुन परतत असताना ही दुर्दैवी घटना घडली. अपघातातील जखमींवर सध्या जमुईमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या मंगरोली गावातील उर्दू माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी शैक्षणिक सहलीनिमित्त राजगीरला गेले होते. तिथून परतत असताना त्यांच्या बसला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 वर अपघात झाला. बसनं रस्त्यात उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. बारुण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही दुर्घटना घडली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला असून 20 विद्यार्थी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं. जखमींपैकी सहा जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर जमुईतील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सध्या हे सहा विद्यार्थी डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार घेत आहेत. या अपघातात राजपूरच्या मंगरवालिया येथे राहणाऱ्या मजहरचा (14 वर्षे) मृत्यू झाला आहे.  

टॅग्स :AccidentअपघातBiharबिहारSchoolशाळाStudentविद्यार्थी