शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

शत्रूच्या मालमत्ता विकून मिळणार एक लाख कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 4:32 AM

शत्रूच्या ९,४०० पेक्षा जास्त मालमत्तांची विल्हेवाट लावून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा होण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : शत्रूच्या ९,४०० पेक्षा जास्त मालमत्तांची विल्हेवाट लावून केंद्र सरकारच्या तिजोरीत एक लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसा जमा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या गटाची या मालमत्ता निकाली काढण्याच्या कामावर देखरेख आहे.अधिकृत आदेशानुसार दोन उच्चस्तरीय समित्या असून, एकीचे प्रमुख मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा आणि दुसऱ्या समितीचे प्रमुख केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला आहेत. या दोन्ही समित्या शत्रूच्या स्थावर मालमत्तांची विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन केल्या जातील. ही सगळी कार्यवाही शत्रूची मालमत्ता कायद्याखाली होत आहे. पाक आणि चीनचे नागरिकत्व घेतलेल्या लोकांनी भारतात सोडून दिलेली मालमत्ता ही शत्रूची मालमत्ता समजली गेली आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाIndiaभारत