शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘एक देश-एक निवडणूक म्हणजे राज्यांवर हल्ला’, राहुल गांधींचे मोदी सरकारवर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 14:51 IST

केंद्र सरकार 'एक देश-एक निवडणूक' धोरण आणण्याच्या तयारीत आहे. यावर विरोधकांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

Rahul Gandhi : केंद्रातील मोदी सरकारने येत्या 18-22 सप्टेंबरदरम्यान एक विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 'एक देश-एक निवडणूक', याबाबत निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समितीही स्थापन करण्यात आली आहे. यावर आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राहुल गांधी यांनी X (पूर्वी ट्विटर) वर एक पोस्ट लिहून केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राहुल यांनी लिहिले की, “भारत हा राज्यांचा संघ आहे. 'एक देश-एक निवडणूक' ही कल्पना संघ आणि सर्व राज्यांवरील हल्ला आहे." अशी टीका राहुल यांनी केली.

काँग्रेसचा हल्लाबोलयापूर्वी माजी अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी 'एक देश, एक निवडणूक' यावरुन भाजपवर टीका केली. चिदंबरम म्हणाले की, 'भाजपने पुरस्कृत केलेल्या इतर मुद्द्यांप्रमाणे ही कल्पनादेखील पूर्वनियोजित असल्याचे दिसते. एक देश-एक निवडणूक हा राजकीय-कायदेशीर प्रश्न आहे. हे कायद्यापेक्षा राजकीय आहे. 8 सदस्यीय समितीमध्ये प्रमुख विरोधी पक्षाचा एकच सदस्य आहे, याशिवाय समितीमध्ये घटनात्मक बाबींची जाण असलेला एकच स्वीकृत वकील आहे,' अशी टीकाही त्यांनी केली.

संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, 'सरकारने एक राष्ट्र-एक देश यासाठी स्थापन केलेली समिती संसदीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना समितीचे सदस्य न करणे, आमच्या समजण्यापलीकडचे आहे. केसी वेणुगोपाल यांनी आरोप केला की, खर्गे यांना समितीत ठेवण्यात आले नाही, कारण त्यांना ठेवणे भाजप आणि आरएसएससाठी सोयीचे नाही.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाOne Nation One Electionवन नेशन वन इलेक्शन