शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

धोक्याची घंटा... '२०५० मध्ये समुद्रात प्लास्टिक जास्त आणि मासे कमी असतील'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2018 2:03 PM

प्लास्टिक प्रदूषणामुळे जलचर संकटात

कोच्ची: समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्याचा मोठा फटका येत्या काळात जलचरांना बसणार आहे. प्लास्टिक कचरा टाकण्याचं हे प्रमाण कायम राहिल्यास २०५० साली सुमद्रात मासे कमी आणि प्लास्टिक जास्त असेल, असा धोक्याचा इशारा सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) प्रमुख शास्त्रज्ञ व्ही. क्रिपा यांनी दिला आहे. सेंट्रल मरिन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटकडून दोन दिवसीय नॅशनल कॉन्फरन्स ऑन मरिन डेब्रिजचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात बोलताना क्रिपा यांनी प्लास्टिकमुळे भविष्यात किती गंभीर संकट निर्माण होणार आहे, यावर प्रकाश टाकला. 'माणसाकडून समुद्रात टाकल्या जाणाऱ्या प्लास्टिकचं प्रमाण दरवर्षी ४.८ मिलियन टनांनी वाढतं आहे. त्यामुळे २०५० मध्ये समुद्रात ८५० मिलियन मेट्रिक टन प्लास्टिक आढळून येईल. मात्र त्याचवेळी समुद्रातील माशांचं वजन केल्यास ते फक्त ८१२ मिलियन मेट्रिक टन इतकं असेल,' अशी आकडेवारी क्रिपा यांना मांडली. 'संशोधन आणि अभ्यासातून मिळालेल्या आकडेवारीनुसार आताच्या घडीला समुद्रात ५.२५ ट्रिलियन प्लास्टिक डेब्रिज आहे. यापैकी २ लाख ६९ हजार टन प्लास्टिक समुद्राच्या पृष्ठभागावर तरंगत असून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा समुद्राच्या तळाशी आहे,' अशी चिंताजनक माहिती क्रिपा यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितली. 'समुद्राच्या तळाशी असलेल्या प्लास्टिकमुळे जलचरांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. अरबी समुद्र, हिंदी महासागर आणि बंगालचा उपसागर या तिन्ही भागातील परिस्थिती अतिशय गंभीर आहे,' असा धोक्याचा इशारादेखील त्यांनी दिला.  

टॅग्स :pollutionप्रदूषण