शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पासपोर्ट मिळविणे, परदेशवारी करणे मूलभूत अधिकार

By admin | Updated: July 14, 2014 00:52 IST

आपल्या नावाने पासपोर्ट मिळविणे आणि परदेश वारी करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार असल्याचा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला

नवी दिल्ली : आपल्या नावाने पासपोर्ट मिळविणे आणि परदेश वारी करणे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत अधिकार असल्याचा निवाडा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. सोबतच तीनवेळा पासपोर्ट हरवणाऱ्या व्यक्तीला पुन्हा पासपोर्ट देण्याचे निर्देश न्यायालयाने केंद्र सरकारला दिले. याचिकाकर्ता ए. विकास यांना पुन्हा पासपोर्ट देण्यात यावे, असे न्या. मनमोहन यांच्या पीठाने परराष्ट्र मंत्रालय आणि संबंधित कार्यालयाला निर्देश दिले. तसेच याचिकाकर्त्याने आपला पासपोर्ट सांभाळण्यात हलगर्जीपणा केल्याबद्दल ५० हजार रुपये लोकनायक जयप्रकाश नारायण इस्पितळाला दान करावे, असे न्यायालय म्हणाले. याचिकाकर्त्याचा भाऊदेखील आॅस्ट्रेलियात स्थायिक झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. अशा परिस्थितीत याचिकाकर्त्याला पासपोर्ट देण्यात न आल्यास त्यांच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन होईल, असेही न्यायालय म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)