शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

परपुरुषाशी अश्लील चॅटिंग हा पतीचा छळ : कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 11:18 IST

लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचे, चॅटिंगचे आणि मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु संभाषणाची पातळी सभ्य असावी, असे इंदूर न्यायालयाने म्हटले आहे.

इंदूर : लग्नानंतर पत्नी किंवा पती आपल्या मित्रांसोबत असभ्य किंवा अश्लील संभाषण करू शकत नाहीत. कोणताही पती किंवा पत्नी मोबाइलवर परपुरुष किंवा महिलेशी अश्लील चॅटिंग सहन करणार नाही, असे इंदूर उच्च न्यायालयाने निर्णय देताना म्हटले आहे.

लग्नानंतर पती-पत्नी दोघांनाही मोबाइल वापरण्याचे, चॅटिंगचे आणि मित्रांशी बोलण्याचे स्वातंत्र्य आहे; परंतु संभाषणाची पातळी सभ्य असावी, असे इंदूर न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि गजेंद्र सिंह यांनी कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध पत्नीचे अपील फेटाळल्यानंतर हा आदेश दिला. यात पतीची घटस्फोटाची याचिका मंजूर करण्यात आली होती. न्यायालयाने म्हटले की, पती-पत्नीने आक्षेप घेऊनही अश्लील चॅटिंग सुरू ठेवले, तर ते निश्चितच जोडीदारावर मानसिक क्रौर्य केल्यासारखे आहे आणि ते घटस्फोटाचे कारण ठरते. (वृत्तसंस्था)

पत्नीचा दावा फेटाळलापत्नीने पतीचे आरोप फेटाळत म्हटले होते की, पतीने मोबाइल हॅक करून पुरुषांना मेसेज पाठवले. मोबाइलवरून चॅट मिळवून गोपनीयतेचे उल्लंघन केले. न्यायालयाने हा युक्तिवाद अमान्य केला. अनेक दशकांपासून प्रॅक्टिस करत असलेल्या महिलेच्या वकील वडिलांनी मुलीला पुरुषांनी चॅट करण्याची सवय असल्याचे मान्य केले.

टॅग्स :husband and wifeपती- जोडीदारSocial Mediaसोशल मीडियाCourtन्यायालय