शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

मोदींच्या ट्विटरवरील फॉलोअर्सच्या संख्येत २ लाखांनी घट, बनावट अकाउंट बंद करण्याचा परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 5:59 AM

नवी दिल्ली : ट्विटरने बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम धडाक्याने राबविण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत अकाउंट च्या फॉलोअरची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. मोदींच्या ४.३३ कोटी फॉलोअरमध्ये घट होऊन ती संख्या आता ४.३१ कोटी झाली आहे.ट्विटरच्या मोहिमेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत टिष्ट्वटर ...

नवी दिल्ली : ट्विटरने बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम धडाक्याने राबविण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत अकाउंट च्या फॉलोअरची संख्या दोन लाखांनी कमी झाली आहे. मोदींच्या ४.३३ कोटी फॉलोअरमध्ये घट होऊन ती संख्या आता ४.३१ कोटी झाली आहे.ट्विटरच्या मोहिमेमुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अधिकृत टिष्ट्वटर फॉलोअरच्या संख्येतही घट झाली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या फॉलोअरची संख्या १२ हजार ९७४ ने कमी झाली आहे. ट्रम्प यांच्या ४ कोटी ८० लाख फॉलोअरपैकी ३७ टक्के बनावट असल्याचे म्हटले जाते. मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटच्या ४ कोटींहून अधिक फॉलोअरपैकी २ कोटी ४१ लाख ८० हजार फॉलोअर बनावट आहेत असा दावा बर्सन-मॅर्स्टेलर या आंतरराष्ट्रीय स्तरावरील जनसंपर्क कंपनीने केला होता.सलमान, शाहरुखलाही फटका शाहरुख खान व सलमान खान या दोन अभिनेत्यांचे ट्विटरवरील फॉलोअरही प्रत्येकी सुमारे तीन लाखांनी कमी झाल्याचे वृत्त आहे.अफवा रोखण्यासाठी उचलले पाऊलसोशल मीडियातून अफवा व विद्वेषपूर्ण माहिती पसरविण्याच्या प्रकारांना आळा बसावा, यासाठी ट्विटर , व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक या सर्वांनीच बनावट अकाउंट बंद करण्याची मोहीम हाती घेतली आहे. अशा अफवांमुळे देशात गेल्या काही दिवसांत जमावाने निरपराध व्यक्तींना जबर मारहाण करून ठार मारल्याच्या घटना घडल्या होत्या.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीTwitterट्विटर