शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: गोरेगावच्या नेस्को सेंटर ड्रग्ज पार्टीचं नागपूर कनेक्शन
3
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
4
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
5
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
6
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
7
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
8
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
9
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
11
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
12
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
13
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
14
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
15
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
16
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
17
टीसीएस प्रकरणात परकीय कट्टरपंथीयांकडून फंडिंग? पोलिस आयुक्तालयाचा ‘एनआयए’शी पत्रव्यवहार
18
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
19
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
20
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

आता पेपर फोडणाऱ्यांची संपत्तीही होणार जप्त; बिहार पोलिस करणार कडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2024 06:58 IST

पोलिस भरतीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोलकातातील एक बनावट कंपनीच्या संचालकासह किमान सहा लोकांना यापूर्वी अटक केली होती.

विभाष झापाटणा - परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फोडण्याचे गैरकृत्य करणाऱ्यांची संपत्ती जप्त करण्याचा बिहार सरकार विचार करत आहे. त्या राज्यातील पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तशी कारवाई होण्याची शक्यता आहे.

बिहार लोकसेवा आयोगामार्फत (बीपीएससी) घेतलेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणारे आरोपी अद्याप फरार असून, त्यांना पकडण्यासाठी कसून प्रयत्न सुरू आहेत. शिक्षक भरती परीक्षेतही काही गैरप्रकार झाले होते. त्यातील सूत्रधारासहित काही आरोपींना याआधीच अटक करण्यात आली आहे. पोलिस भरतीच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडल्याबद्दल बिहार पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कोलकातातील एक बनावट कंपनीच्या संचालकासह किमान सहा लोकांना यापूर्वी अटक केली होती.

कारस्थानाचा सूत्रधार शोधणार;आणखी कठोर पावले उचलणारनीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फोडणाऱ्या कारस्थानाचा सूत्रधार संजीव मुखियासहित काही लोकांचा बिहार पोलिस शोध घेत आहेत. फरारी आरोपींनी लवकर शरणागती पत्करली नाही तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून केली जाईल. परीक्षांमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांना जरब बसावी म्हणून बिहार सरकार भविष्यात आणखी कठोर पावले उचलणार असल्याचेही कळते.

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकBiharबिहार