शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आता मी ८० वर्षांचा झालो, निवडणूक लढविणार नाही, येडियुरप्पा यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 08:00 IST

B S Yeddyurappa: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली.

बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सोमवारी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्तीची घोषणा केली. आपण आगामी विधानसभा निवडणूक लढवणार नसून भविष्यातही निवडणूक रिंगणात उतरण्याची इच्छा नसल्याचे त्यांनी सांगितले. मी आता ८० वर्षांचा झालो आहे. मी निवडणूक लढवू शकत नाही, असे येडियुरप्पा म्हणाले. राजकारणात सक्रिय राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. २०२४ मध्ये मोदी सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याचे माझे ध्येय आहे, असे ते म्हणाले.

‘मुलगा राजकारणात...येडियुरप्पा यांना त्यांचे पुत्र बी. वाय. विजयेंद्र यांना कर्नाटकच्या राजकारणात उतरवायचे आहे, असे मानले जाते. विजयेंद्र हे शिकारीपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे येडियुरप्पांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, नंतर पक्ष यावर अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले. येडियुरप्पांचा पाठिंबा का आवश्यक?ते लिंगायत समुदायाचे दिग्गज नेते आहेत. काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षाकडे त्यांच्या उंचीचा नेता नाही. येडियुरप्पा यांनी भाजपची कोंडी केली तर पक्षाला मोठे नुकसान होईल.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपा