शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

आता सीबीआयही होणार नेतृत्वहीन

By admin | Updated: November 17, 2014 03:08 IST

धोरण लकवा इतिहासजमा झाल्याचे सांगत मोदी सरकार धडाडीने निर्णय घेण्यासाठी ओळखले जात असताना महत्त्वाच्या संस्थांवर नियुक्तीची वेळ येते

हरीश गुप्ता, नवी दिल्लीधोरण लकवा इतिहासजमा झाल्याचे सांगत मोदी सरकार धडाडीने निर्णय घेण्यासाठी ओळखले जात असताना महत्त्वाच्या संस्थांवर नियुक्तीची वेळ येते तेव्हा ते चाचपडताना दिसते. अशा मंडळावरील नियुक्तींची वेळ येते तेव्हा सरकार एक तर वेळकाढू धोरण अवलंबते किंवा त्या व्यक्तीच्या निवडीवर लक्ष केंद्रित करताना दिसते.नियुक्त्यांअभावी रिक्त असलेल्या संस्थांमध्ये आता सीबीआयचा समावेश होत आहे. सीबीआयचे संचालक रंजित सिन्हा २ डिसेंबर रोजी निवृत्त होत असल्यामुळे ही देशाची अग्रणी तपास संस्था येत्या तीन आठवड्यांत नेतृत्वहीन बनेल. नव्या लोकपाल कायद्यानुसार सिन्हा यांचा वारसदार निवडणे शक्य नाही. लोकपाल कायद्यात सुधारणा करण्यासाठी वटहुकूम जारी करण्याऐवजी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात कायदा दुरुस्ती आणली जाणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कार्मिक मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. संसदेचे अधिवेशन २४ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून कोणत्याही परिस्थितीत कायदा दुरुस्ती शक्य होणार नाही, त्यामुळे सीबीआयकडे पूर्ण संचालक राहणार नसून तात्पुरता कार्यभार सीबीआयचे विशेष संचालक अनिल सिन्हा यांच्याकडे सोपविला जाईल. आॅगस्टमध्ये राजन कटोच यांची अवजड उद्योग सचिवपदी नियुक्ती झाल्यापासून सक्त वसुली संचालनालय (ईडी) नेतृत्वहीन झाले आहे. अर्थमंत्रालयाने कोणतीही नियुक्ती केली नसल्यामुळे त्यांच्याकडे दुहेरी पदभार आहे.५४३ सदस्यीय लोकसभेत काँग्रेस हा ४४ जागा असलेला भाजपानंतरचा दुसरा पक्ष आहे़ मात्र लोकसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या सभागृहाच्या एकूण संख्याबळाच्या (५४३) १० टक्के जागा (५५) काँग्रेसकडे नाहीत़ या उपरही कायद्यांतील विविध तरतुदींचा उल्लेख करीत, काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी केली होती़ या संदर्भात गत ७ जुलैला सोनियांनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहिले होते़ लोकसभाध्यक्षांनी यावर अ‍ॅटर्नी जनरल यांचे मत मागवले होते़ त्यानुसार २३ जुलैला अ‍ॅटर्नी जनरल यांनी आपले मत लोकसभा सचिवालयाकडे सादर केले होते़