शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

Sarkari Nokari : थेट सातवा वेतन आयोग; केंद्र सरकारने काढली पोलिसांची बंपर भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 14:36 IST

Sarkari Nokari : लॉकडाऊन नंतर मोठमोठ्या बँका, सरकारी संस्थांमध्ये बंपर जागा निघाल्या आहेत. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, विविध राज्यांच्या ग्रामीण बँका आदी ठिकाणी जवळपास 15000 जागा निघाल्या आहेत.

महाराष्ट्रात १२००० पोलिसांची भरती प्रस्तावित असताना आता आणखी एका राज्यामध्ये मोठी पोलीस भरती आयोजित करण्यात आली आहे. दिल्ली पोलीसमध्ये कॉन्स्टेबल एक्झीक्यूटिव्ह पदावर तरुणांना मोठी संधी उपलब्ध झाली आहे. पुरुष आणि महिलांसाठी 6000 जागा निघाल्या आहेत. कर्मचारी निवड आयोग (SSC - Staff Selection Commission) द्वारे ही भरती आयोजित करण्यात आली आहे. 

लॉकडाऊन नंतर मोठमोठ्या बँका, सरकारी संस्थांमध्ये बंपर जागा निघाल्या आहेत. स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, विविध राज्यांच्या ग्रामीण बँका आदी ठिकाणी जवळपास 15000 जागा निघाल्या आहेत. त्यांच्या अर्ज भरण्याची मुदतही संपण्याच्या जवळ आली आहे. अशातच आणखी सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध होत आहेत. 

Delhi Police constable recruitment 2020 ची जाहिरात प्रसिद्ध झाली असून यामध्ये रिक्त जागा, पे स्केल आणि वयाची अट आदी माहिती देण्यात आली आहे. 

रिक्त पदे कॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह  (पुरुष) ओपन कॅटेगरी - 3433 पदेकॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह  (पुरुष) माजी कर्मचारी (अन्य) - 226 पदेकॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह  (पुरुष) माजी कर्मचारी (कमांडो) - 243 पदेकॉन्स्टेबल एक्झीक्यूटीव्ह  (महिला) - 1944 पदेएकूण पदे - 5,846

आरक्षणयामध्ये सामान्य क्षेणीसाठी 2,801 जागा असून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 583 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ओबीसीसाठी 1,123 जागा, एससीसाठी 1,037 जागा, एसटीसाठी 302 जागा राखीव आहेत. पगार दिल्लीपोलिसांच्या या भरतीमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल ३ चा पगार दिला जाणार आहे.  पेस्केल 5200 ते 20200 रुपये असणार आहे. तर ग्रेड पे 2000 रुपये असणार आहे. 

वयाची अटउमेदवारांचे वय 18 ते 25 वर्षे असावे अशी महत्वाची अट आहे. याशिवाय आरक्षणानुसार उमेदवारांना वयाची अट आहे. हे वय 31 डिसेंबर 2020 पर्यतचे गृहीत धरले जाणार आहे. 

सध्या या जागांसाठी छोटी नोटिस काढण्यात आली असून सविस्तर जाहिरात लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

कुठेय मंदी! 'या' बँकेच्या संचालकाला सर्वाधिक वेतन; उदय कोटक यांचा पगार घटला

हवाई दलाची 'बाहुबली' बैठक; याच आठवड्यात राफेल येतेय, थेट चीनच्या सीमेवर तैनाती?

बाबो! वर्षाला दोन लाख उत्पन्न; स्वीस बँकेत मात्र 196 कोटी; ITAT ची कारवाई

चीन गांगरला! जपान भारतापेक्षाही जबर दणका देण्याच्या तयारीत; 57 कंपन्यांना दिले आदेश

SBI चा करोडो ग्राहकांना निर्वाणीचा इशारा; Video पहाल तर वाचाल

दुधाची पिशवी कोरोना फ्री आहे का? कसे सॅनिटाईज कराल...FSSAI ने दिले उत्तर

टॅग्स :Policeपोलिसdelhiदिल्लीCentral Governmentकेंद्र सरकार