शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

सर्व मागण्या पूर्ण करणे शक्य नाही

By admin | Updated: November 9, 2015 23:10 IST

सन २००७ पूर्वीच्या निवृत्त सैनिकांना पेन्शनवाढीचा लाभ मिळवून देणाऱ्या वन रँक, वन पेन्शन (ओआरओपी) योजनेच्या औपचारिक अधिसूचनेवर माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली

नवी दिल्ली : सन २००७ पूर्वीच्या निवृत्त सैनिकांना पेन्शनवाढीचा लाभ मिळवून देणाऱ्या वन रँक, वन पेन्शन (ओआरओपी) योजनेच्या औपचारिक अधिसूचनेवर माजी सैनिकांनी नाराजी व्यक्त केली असतानाच, सरसकट सर्व मागण्या पूर्ण करणे शक्य नसल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी स्पष्ट शब्दांत बजावले आहे.सोमवारी एका समारोहाप्रसंगी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ओआरओपीच्या मुद्यावर भाष्य केले. लोकशाहीत सर्वांना मागण्या करण्याचा अधिकार आहे. पण प्रत्येकवेळी सर्व मागण्या पूर्ण केल्या जाऊ शकत नाही. माजी सैनिकांची वन रँक, वन पेन्शनची मुख्य मागणी पूर्ण केली गेली आहे. उर्वरित मागण्यांबाबतही आम्ही ५ सप्टेंबरला घोषणा केली होती. यात व्हीआरएसबाबतचा भ्रम दूर करण्यात आला आहे. याउपर सरसकट सगळ्याच मागण्या पूर्ण करणे शक्य नाही. कारण सर्व मागण्याच पूर्ण झाल्या तर अन्य एखादा दुसरीच एखादी मागणी घेऊन उभा होईल, असे पर्रीकर यावेळी म्हणाले. आणखी काही समस्या वा अडचणी असतील तर न्यायिक आयोग त्यावर विचार करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.