शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion: राहुल-मोदींच्या 'जादूच्या झप्पी'वर सोशल मीडियात धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 15:52 IST

पलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे चालत आले याचा प्रश्न भाजपा खासदारांना पडेपर्यंत राहुल गांधी मोदींच्याजवळ येऊन पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांना मिठीच मारली.

नवी दिल्ली- लोकसभेत तेलगू देसमने मांडलेल्या अविश्वासदर्शक ठरावावर चर्चा सुरु आहे. या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या राहुल गांधी यांच्या भाषणाच्या शेवटी झालेल्या एका कृतीमुळे सोशल मीडियावर गमतीदार प्रतिक्रिया उमटल्या आहेत. आपलं भाषण शेवटच्या टप्प्यात आल्यावर राहुल गांधी अचानक उठले आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिठीच मारली. राहुल गांधी अचानक उठून आपल्याकडे कसे चालत आले याचा प्रश्न भाजपा खासदारांना पडेपर्यंत राहुल गांधी मोदींच्याजवळ येऊन पोहोचले आणि त्यांनी पंतप्रधानांना मिठीच मारली.या मिठीवर पहिली प्रतिक्रिया लोकसभेत केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर यांनीच दिली. ये कोई पप्पीयाँ-झप्पीयाँ लेनेकी जगह नही है अशा शब्दांमध्ये हरसिम्रत कौर यांनी राहुल यांच्या झप्पीची फिरकी घेतली. सभागृहाबाहेरही यावर चर्चा सुरु झाल्या आहेत. राहुल यांनी केलेल्या या कृतीवर ट्वीटरवर शहजाद पूनावाला यांनी तीव्र शब्दांमध्ये प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. '' अविश्वास दर्शक ठरावावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्न मोदी यांना  मिठी मारल्यानंतर राहुल गांधी यांनी डोळा मारला ही कृती संसदीय नियमांचे महत्त्व कमी करणारी आहे;  ते विरोधीपक्षाचे नेते आहेत की मुन्नाभाई एमबीबीएसमधील एखादे पात्र आहेत?''अशा शब्दांमध्ये पूनावाला यांनी टीका केली आहे.  राहुल गांधी यांनी दक्षिणेतील अभिनेत्री प्रिया वॉरियरप्रमाणे डोळ्यांची हालचाल केली अशीही टिप्पणी ट्वीटरवर करण्यात आली आहे.

 पूनावाला यांच्याबरोबर या मिठीवर इतरांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा खासदार प्रवेश सिंग साहिब यांनी आता या कृतीवर काय बोलायचं अशी प्रतिक्रिया दिली आहे.

 

 

तर राहुल गांधी यांचे भाषण अत्यंत चांगले होत असे सांगत त्यांचे भाषण गेम चेंजर होते अशा शब्दांमध्ये खासदार शशी थरुर यांनी कौतुक केले आहे. 

 

 

टॅग्स :No Confidence motionअविश्वास ठरावRahul Gandhiराहुल गांधीTwitterट्विटरNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसlok sabhaलोकसभाMonsoon Session Of Parliamentसंसेदेचे पावसाळी अधिवेशनBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस