शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळालं पाहिजे -नितीश कुमार यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 09:25 IST

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

नवी दिल्ली -  बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा उचलला आहे. खासगी नोकऱ्यांमध्ये आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता मराठा असो किंवा पटेल, प्रत्येकाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्याचबरोबर महिला आरक्षणाचेही समर्थन करत प्रलंबित विधेयक संसदेत संमत करण्यासाठी सर्वसंमती व्हावी, असे विनंतीही केले आहे.

काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये सरकारी नोकऱ्यांमधील 'आऊटसोर्सिंग'मध्ये आरक्षण दिल्यानंतर नितीश यांनी या दिशेने आक्रमक भूमिका स्वीकारल्याचे पाहायला मिळत आहे. नितीश यांनी उचलले हे पाऊल राजकारणासाठी असल्याचीही चर्चा सुरू आहे. शिवाय,  संसदेच्या पुढील सत्रात खासगी कंपन्यांमध्ये आरक्षणावरून चर्चा करण्याची त्यांनी सर्व पक्षांकडे मागणी केली आहे.

'गुजरातमध्ये भाजपाचाच विजय'दरम्यान, गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचा विजय होईल, असा दावाही यावेळी नितीश कुमार यांनी केला. ते म्हणाले की, 'ज्या पद्धतीने जनतेकडून अभिप्राय मिळत आहेत, त्याहून भाजपाचा सहज विजय होईल'. नितीश यांच्या वक्तव्यानंतर गुजरातमध्ये संयुक्त जनता दल (जेडीयू) निवडणूक लढवण्याची शक्यता कमी असल्याचे मानले जाते. सूत्रांच्या माहितीनुसार, जेडीयू गुजरातमध्ये निवडणूक लढवणार नाही. यापूर्वी जेडीयूनं असे सांगितले होते की,  गुजरातमधील जनाधार पूर्वीपेक्षा चांगला आहे, त्यामुळे पक्ष येथून निवडणूक लढेल असे सांगण्यात आले होते. परंतु, नितीश कुमार यांच्या या वक्तव्यानंतर जेडीयू निवडणूक लढवण्याची शक्यता कमी मानली जात आहे. याआधी जेडीयूने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी माघार घेतली होती. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारreservationआरक्षणmarathaमराठाBJPभाजपा