शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

(निनाद) सासवडला लोकन्यायालयात १२ लाख रुपयांची वसुली

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

सासवड : सासवड न्यायालयात सासवड बार असोसिएशन तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध खटले सामोपचाराने मिटवून जवळपास १२ लाख ९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.

सासवड : सासवड न्यायालयात सासवड बार असोसिएशन तसेच तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात विविध खटले सामोपचाराने मिटवून जवळपास १२ लाख ९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकन्यायालयात बँकांचे खटले प्रामुख्याने मांडण्यात आले. जवळपास ३९० प्रकरणांपैकी २५ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक, कॉपोर्रेशन बँकेची सुमारे १२ लाख ५६ हजार ९०० रुपयांची वसुली झाली. सासवड न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश श्रीकृष्ण इनामदार यांनी लोकन्यायालयाचे उद्घाटन केले. प्रमुख पाहुणे म्हणून सरन्यायाधीश अरविंद पंडागळे उपस्थित होते. सासवड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. सुभाष नाझिरकर यांनी प्रास्ताविक केले. मुख्य न्यायाधीश इनामदार यांनी लोकन्यायालयाचे महत्त्व पटवून सांगितले. लोकन्यायालयात पॅनेलप्रमुख म्हणून सुभाष नाझिरकर, ॲड. प्रकाश खाडे, ॲड. एल. एन. गायकवाड, भरत बोरकर, पंकज बोरावके यांनी काम पाहिले. या कार्यक्रमास ॲड. सलीम बागवान, ॲड. दिलीप निकम, प्रशांत लोंढे, विश्वास पानसे, शशांक जगताप उपस्थित होते. बार असोसिएशनचे सचिव ॲड. भरत बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष ॲड. तुषार मिरजकर यांनी आभार मानले.