शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

थोडक्यात बातम्या.....

By admin | Updated: January 31, 2015 00:34 IST

दोन्ही फोटो आहेत.....

दोन्ही फोटो आहेत.....

हलबा आदिवासी मेळावा उत्साहात
नागपूर : अखिल भारतीय आदिवासी हलबा महासंघातर्फे जुनी मंगळवारी येथील कोलबास्वामी सभागृहात विदर्भस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महापौर प्रवीण दटके, खासदार नाना पटोले, आमदार विकास कुंभारे, आमदार कृष्णा खोपडे प्रमुख अतिथी होते. मान्यवरांच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. ॲड. बी. के. हेडाऊ व संशोधक टी. यू. नंदनवार यांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष धनंजय धार्मिक, दुर्गेश गडकरी, दुर्वास धार्मिक, पुरुषोत्तम बारापात्रे, दिनेश छप्परघरे, देवेंद्र बोकडे, प्रकाश दुलेवाले, चंदू पराते, मनोहर घोराडकर आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.
प्रमोद मेरगुवार यांचा सत्कार
नागपूर : बुटीबोरी येथे कार्यरत हेड कॉन्स्टेबल प्रमोद मेरगुवार यांना गुन्ह्याच्या तपासात चांगले कार्य केल्यामुळे पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रमाणपत्र व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. तपासात चांगले सहकार्य केल्यामुळे आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत जन्मठेप व ४९८-अ अंतर्गत १ वर्षे कारावसाची शिक्षा झाली. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रवींद्र कदम व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग उपस्थित होत्या.