शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत खाण्यापिण्याचे नवे दर, 7 रूपयात कॉफी तर 50 मध्ये जेवण

By admin | Updated: February 27, 2017 21:29 IST

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी नेहमी खाण्यापिण्याच्या वस्तूंची मनाप्रमाणे किंमत वसूल केल्याची तक्रार करतात.आयआरसीटीसीने खाण्या-पिण्याचे नवे अधिकृत दर जारी केले

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 27 - रेल्वे प्रवासादरम्यान प्रवासी नेहमी खाण्यापिण्याच्या वस्तूंची मनाप्रमाणे किंमत वसूल केल्याची तक्रार करतात. अनेकदा प्रवाशांना खाण्या-पिण्याच्या वस्तुंचे नेमके दर माहितच नसतात आणि त्यांची फसवणूक होते.  रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेची नवी कॅटरींग पॉलिसी जारी केली आहे. 
 
नव्या पॉलिसीद्वारे आयआरसीटीसीला देशातील सर्व ट्रेनमधील खाण्यापिण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय सर्व झोनल रेल्वेमधील पॅन्ट्री सर्विसचीही जबाबदारी देण्यात आली आहे. 
 
नवे दर मेल आणि एक्सप्रेससाठी आहेत. राजधानी, शताब्दी, दुरंतो यासारख्या अन्य लक्झरी ट्रेनमधील दर वेगळे आहेत हे आयआरसीटीसीने स्पष्ट केलं आहे. मात्र, सध्या  ज्या  ट्रेनच्या कॅटरींगचा करार दुस-या कंपन्यांसोबत झाला आहे तो करार संपल्यानंतर त्याची जबाबदारीही आयआरसीटीसीकडे येईल. आयआरसीटीसीने ट्विट करून खाण्या-पिण्याचे नवे अधिकृत दर जारी केले आहेत. 
 कशे आहेत नवे दर-
चहा किंवा कॉफी- 7 रूपये
पाणी बॉटल- 15 रूपये
शाकाहारी ब्रेकफास्ट-30 रूपये
मांसाहारी ब्रेकफास्ट- 35 रूपये
 शाकाहारी थाळी- 50 रूपये (पाणी बॉटल सोबत)
मांसाहारी थाळी- 55 रूपये (पाणी बॉटल सोबत)