लाईव्ह न्यूज :

OOPS !

page you are looking for was not found

LATEST NEWS

Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले? - Marathi News | Iran Israel ceasefire: The 12-day war between Iran and Israel has ended; Donald Trump made a big announcement, what did he say? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी बातमी! इराण-इस्रायलमधील युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?

Iran Israel ceasefire news: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-इस्रायलमधील युद्ध २४ तासांत संपेल अशी घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. इराण आणि इस्रायल दोन्ही देश शस्त्रसंधीसाठी सहमत झाल्याचेही त्यांनी सांगितले.  ...

Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश - Marathi News | Municipal Corporation will now submit a proposal for ward structure to the Election Commission, government's revised order | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश

Local Body Elections in Maharashtra: नगरविकास विभागाने १० जून रोजी मुंबईसह २९ महापालिका तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश जारी केले होते. ...

भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण... - Marathi News | India is not worried about crude oil; A friend russia comes to help! Imports from Iran are zero, but... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...

कच्च्या तेलाच्या आयातीसाठी भारताकडून महिन्याला सरासरी १ लाख कोटी रुपये खर्च; जागतिक पातळीवर अस्थिरता वाढल्याने भारताने डिसेंबर महिन्यापासूनच वाढविली आयात; इराणकडून आयात शून्य, रशियाकडून मात्र झाली मोठी वाढ ...

MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर - Marathi News | MSRTC: ST has gone into a 'pit'; 37 years of loss-making journey, ST Corporation's white paper released | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

Msrtc white paper: महामंडळाच्या कार्यालयामध्ये परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सोमवारी एसटीचा आर्थिक लेखाजोखा जाहीर केला. ...

रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल - Marathi News | Ratan Tata's remaining shares go to 'those' two institutions; Bombay High Court rules | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

रतन टाटा यांच्या मृत्युपत्राच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या कार्यवाहकाने केलेल्या याचिकेवर हा निकाल देण्यात आला.  ...

अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात  - Marathi News | Editorial: Will the war stop or flare up? The consequences may soon be felt | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 

अमेरिकन भूमीवर थेट हल्ला चढविण्याची क्षमता इराणकडे नसली तरी, मध्य पूर्व आशियात अमेरिकेचे १९ लष्करी तळ आहेत. ...

इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे - Marathi News | Now Iran attacks on the Islamic country Qatar doha where America's largest airbase is located after strikes on iranian nuclear sites | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे

इराणने कतारमधील अमेरिकेच्या ठिकाणांच्या दिशेने ६ क्षेपणास्त्रे डागल्याचे वृत्त आहे. कतारची राजधानी दोहा या मोठ-मोठ्या स्फोटांनी दणाणून गेली... ...

स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय - Marathi News | Like competitive exams, 'percentile' method is also used for direct service recruitment exams | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय

या निर्णयानुसार आता क गटाच्या परीक्षांसाठी किमान पसेंटाइल अर्हतामान लागू होणार आहे. पर्सेटाइल प्रणाली उमेद्वाराच्या गुणांची तुलना इतर सर्व उमेदवारांच्या गुणांशी करते. ...

आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी - Marathi News | iran replied america bombing missiles on qatar base many countries shut down air spaces now air india indigo issues travel advisory for situation in middle east | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

America Entry in Israel Iran War: कतार येथील अमेरिकन लष्करी तळांवर इराणे क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण अधिकाऱ्यांसोबत एक बैठक बोलावल्याचे म्हटले जात आहे. ...

इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा - Marathi News | qatar strongly condemns iran attack and qatar air defence intercepts missile fired by iran at its capital doha | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

America Entry in Israel Iran War: कतारच्या हवाई संरक्षण दलांनी इराणचा हल्ला यशस्वीरित्या हाणून पाडला, असा दावा करण्यात आला आहे. तसेच कतारमधील भारतीय दूतावासानेही या घडामोडींवर लक्ष ठेवले आहे. ...

“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट - Marathi News | cm devendra fadnavis said final decision on trilingual formula will be taken after talking to all concerned | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट

CM Devendra Fadnavis News: त्रिभाषा सूत्रासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक पार पडली. ...