शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन संघाचा निषेध

By admin | Updated: January 30, 2015 21:11 IST

फोटो आहे....

फोटो आहे....
राष्ट्रवादी कॉंग्रेसकडुन संघाचा निषेध
मूक आंदोलन : महात्मा गांधी जिंदाबादच्या घोषणा
नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचा गोडवा गाणाऱ्या भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून व्हेरायटी चौकात निषेध करण्यात आला. यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले.
महात्मा गांधी यांची ३० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे याने हत्या केली होती. महात्मा गांधींनी अहिंसेच्या मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेच्या विचारांचे उदात्तीकरण करण्याचा कार्यक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पक्ष आणि संघटनांनी सुरू केला आहे. याचा विरोध करण्यासाठी शुक्रवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते माजी मंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वात व्हेरायटी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एकत्र आले. त्यांनी दीड तास आपल्या तोंडाला काळ्या पट्ट्या लावून मूक आंदोलन केले. यावेळी गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गोडवा गाणाऱ्या भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जाहीर निषेध असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. नथुराम गोडसेचे पुतळे उभारून गांधी हत्येचा दिवस शौर्य दिवस म्हणून साजरा करण्याच्या हालचाली काही संघटनांनी सुरू केल्यामुळे हे आंदोलन केल्याचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी सांगितले. आंदोलनात माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, माजी आमदार दीनानाथ पडोळे, माजी शहराध्यक्ष दिलीप पनकुले, प्रदेश महासचिव शब्बीर अहमद विद्रोही, नगरसेविका प्रगती पाटील, नगरसेवक राजू नागुलवार, महिला शहर अध्यक्ष नुतन रेवतकर, रमेश फुले, अनिल अहिरकर, माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य, प्रवीण कुंटे, कामिल अन्सारी, बंडू उमरकर, विशाल खांडेकर, मोहन खानचंदानी, शैलेंद्र तिवारी, महेंद्र भांगे, अशोक काटले, दिनकर वानखेडे, रिजवान अन्सारी, तनुज चौबे, वर्षा शामकुळे, लोकेश बोबडे, सतीश शिंदे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. मूक आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी नथुराम गोडसे मुर्दाबाद, महात्मा गांधी अमर रहे अशा घोषणा देऊन व्हेरायटी चौक दणाणून टाकला.
..................