शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नवज्योतसिंग सिद्धूंच्या पत्नीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल, ट्विटद्वारे माहिती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 18:28 IST

Navjot Singh Sidhu's Wife : नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना ट्विटद्वारे पत्नीच्या आजाराची माहिती दिली आहे.

नवी दिल्ली : पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांच्यासमोरील अडचणी संपण्याचे नाव घेत नाहीत. पंजाब विधानसभा निवडणुकीत पराभव आणि काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता त्यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धू  (Navjot Kaur Sidhu) या गंभीर आजारी आहेत. नवज्योत सिंग सिद्धू यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या फॉलोअर्स आणि चाहत्यांना ट्विटद्वारे पत्नीच्या आजाराची माहिती दिली आहे. ज्यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू म्हटले आहे की,  पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. या ट्विटमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटले आहे की, "पत्नी गेल्या दोन दिवसांपासून गंभीर आजारी होती, काल तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आज ऑपरेशन होणार आहे. लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना." दरम्यान, नवज्योत सिंग सिद्धू यांच्या या ट्विटला रिप्लॉय देताना काँग्रेस नेते सुखपाल सिंह खैरा यांनी ट्विट करून नवज्योत कौर सिद्धू यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

नवज्योत कौर सिद्धू या माजी आमदार आहेत नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नी नवज्योत कौर सिद्धू यांच्याबद्दल सांगायचे झाले तर त्या खूप प्रसिद्ध आहेत. 2012 मध्ये नवज्योत कौर सिद्धू या अमृतसर पूर्व मतदारसंघातून आमदार होत्या. त्यांनी 2017 मध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासाठी ही जागा सोडली होती. त्या व्यवसायाने डॉक्टर आहेत. दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणूकीत पती नवज्योत सिंग सिद्धू यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार न बनवल्याने त्या काँग्रेसवर नाराज होत्या.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूcongressकाँग्रेसhospitalहॉस्पिटल