शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2024 20:17 IST

75व्या संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली.

Narendra Modi on Constitution Day : आज (26 नोव्हेंबर) 75व्या संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, 'आज लोकशाहीसाठी महत्त्वाचा दिवस आहेत, पण मुंबईतील लोकशाहीवरील सर्वात हल्ल्याचाही दिवस आहे. संविधान निर्मात्यांनी सांगितलेल्या पीडितांच्या इच्छा आणि स्वप्नांची पूर्तता करण्याची मोहीम काळाबरोबर सुरू आहे. संविधान हे आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. प्रत्येक अडचणीत संविधानाने योग्य मार्ग दाखवला आहे. संविधानाने प्रत्येक गरज आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळेच आज पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.'

पीएम मोदी पुढे म्हणतात, 'भारताच्या भवितव्याचा मार्ग मोठी स्वप्ने आणि संकल्पांच्या पूर्ततेमध्ये आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाचे जीवन मिळावे, आर्थिक आणि सामाजिक समानतेसाठी 53 कोटींहून अधिक गरीब आणि वंचितांची खाती उघडण्यात आली. 10 कोटींहून अधिक घरांना गॅस कनेक्शन मिळाले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही देशातील केवळ तीन कोटी घरांमध्ये नळाला पाणी होते, आम्ही काही वर्षांत 12 कोटी घरांना नळाचे पाणी दिले. आपल्या राज्यघटनेत भगवान राम, सीता, हनुमान, बुद्ध, महावीर, गुरू गोविंद सिंह अशा अनेक महापुरुषांचे विचार आहेत. यातून आपल्याला मानवी मूल्ये मिळतात.'

संविधान निर्मात्यांना माहीत होते...'भारताच्या आकांक्षा आणि भारताची स्वप्ने कालांतराने नवीन उंची गाठतील, हे आपल्या संविधानाच्या निर्मात्यांना माहीत होते. स्वतंत्र भारताच्या आणि भारतातील नागरिकांच्या गरजा बदलतील, आव्हाने बदलतील, हे त्यांना माहीत होते. त्यामुळे त्यांनी आपली राज्यघटना केवळ कायद्याचे पुस्तक बनवले नाही, तर हे  एक जिवंत, अखंड वाहणारा प्रवाह बनवला. आपली राज्यघटना आपल्या वर्तमान आणि भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. आज प्रत्येक देशवासीयांचे एकच ध्येय आहे, विकसित भारत घडवणे. संविधानाने मला दिलेल्या कामाच्या मर्यादेत राहण्याचा मी प्रयत्न केला आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीConstitution Dayसंविधान दिनSupreme Courtसर्वोच्च न्यायालय