शहरं
Join us  
Trending Stories
1
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
2
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
3
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
4
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
5
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
6
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
7
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
8
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
9
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
10
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
11
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
12
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
13
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
14
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
15
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
16
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
17
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
18
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
19
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
20
परतूरचा 'विकासपुरूष' हरपला! माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
Daily Top 2Weekly Top 5

नाव गांधीबाग पण म. गांधींचेच अस्तित्व नाही (भाग 3)

By admin | Updated: January 29, 2015 23:17 IST

बॉक्स

बॉक्स
गांधीबाग परिसर व्यापारी केंद्र
राष्ट्रसंतांच्या परिश्रमातून हा परिसर स्वच्छ करण्यात आला आणि दुर्लक्षित जागेचा उपयोग झाला. सध्या गांधीबाग परिसर व्यापाराचे प्रमुख केंद्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या उलाढाली येथे होतात. विदर्भाच्या व्यापारी चळवळीचे केंद्र हे आहे. पण ज्यांच्यामुळे हे घडले त्या राष्ट्रसंतांचे आणि ज्यांच्या नावाने हा परिसर उभारण्यात आला त्या म. गांधी यांचा उल्लेखही या परिसरात नाही, याची खंत राष्ट्रसंतांचे सहकारी आणि ज्येष्ठ छायाचित्रकार गजानन भिसेकर यांनी व्यक्त केली. १९५३ साली झालेल्या या परिसराच्या संपूर्ण प्रक्रियेत भिसेकर सहभागी होते. त्यावेळी त्यांनी काढलेली छायाचित्रेही त्यांच्या संग्रहात आहे. याबाबत केंद्रीय भुपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना म. गांधींचा पुतळा परिसरात उभारण्याबाबत निवेदन देण्यात आले. यावर त्यांनी मं. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त घोषणा करून राष्ट्रसंत आणि म. गांधींच्या अनुयायांना आश्वस्त करावे, अशी मागणी भिसेकर यांनी केली आहे.
--------
महापालिकेने पुढाकार घ्यावा
१९५३ साली गांधीबागेत झालेल्या कार्यक्रमाचे आपण स्वत: एक साक्षीदार आहोत आणि त्याची छायाचित्रेही आपल्याजवळ उपलब्ध आहेत. राष्ट्रसंतांनीच या परिसराचे नाव गांधीबाग असे ठेवले. संपूर्ण परिसरात सायकलने फिरुन ते पाहणी करायचे. आज गांधीबागेत मात्र राष्ट्रसंत आणि म. गांधी यांचा उल्लेखही नसल्याची खंत वाटते. महापालिकेजवळ यासंदर्भातील प्रस्ताव उपलब्ध आहेत. महापालिकेने पुढाकार घेऊन राष्ट्रसंत आणि म. गांधी यांच्या पुतळ्याची स्थापना करण्याचा निर्णय म. गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त करावा, असे मत गजानन भिसेकर यांनी व्यक्त केले.