शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या मुस्लिम तरुणाला मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 12:39 PM

'माझ्या परिसरातील मुस्लिम लोक मला खूप त्रास देतात, मी आता जिहादी म्हणून जगू शकत नाही.'

कानपूर: मुस्लिम तरुणाने इस्लाम धर्म सोडून हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे त्याला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली आहे. उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अली नावाच्या तरुणावर मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाण झालेल्या तरुणाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर माहिती अशी की, कानपूरमधील कर्नलगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत अस्लम नावाचा तरुण राहतो. त्याला इस्लाम सोडून हिंदू धर्मात प्रवेश करायचा होता. त्याने हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे परिसरातील अली नावाच्या तरुणाने त्याला बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर त्याने गळ्यात भगवा रुमाल टाकून पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांना घडलेली घटना सांगितली. 

'मला जेहादी बनायचे नाही...'पोलिस ठाण्यात पोहोचलेल्या अस्लमने सांगितले की, परिसरातील लोक त्याला खूप त्रास देतात. आता तो जिहादी म्हणून जगू शकत नाही. परिसरातील लोक त्याला मुस्लिम धर्मातच राहण्यास सांगत आहेत, पण त्याला आता हिंदू व्हायचे आहे. अस्लमने सांगितले की, मोहम्मद अली नावाचा एक तरुणाने त्याला बेदम मारहाण केली आणि अनेकदा त्रास दिला. त्याला हिंदू बनून आपला व्यवसाय चालवायचा आहे. एकतर तो हिंदू होईल किंवा तो परिसर सोडून इतरत्र जाईल. मात्र, पोलिसांनी या तरुणाला मानसिक रुग्ण असल्याचे सांगितले आहे.

माजी अध्यक्षांनी हिंदू धर्म स्वीकारलाविशेष म्हणजे, यापूर्वी शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनीही इस्लामचा त्याग करून हिंदू धर्म स्वीकारला आहे. वसीम रिझवीने गाझियाबादमधील डासना मंदिरात कायद्याने हिंदू धर्म स्वीकारला. वसीम रिझवीचे नाव आता जितेंद्र नारायण सिंह त्यागी आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश