शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणाचे संसदेत पडसाद, शाळेवर कारवाईची खासदार विशाल पाटील यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 16:44 IST

'आरटीई पद्धत नको असलेल्या शाळा अशा २५ टक्के मुलांचा छळ करतात. त्यामुळे अशा शाळांची चौकशी करावी'

सांगली : खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील प्रदीप पाटील यांचा मुलगा शौर्य पाटील याने दिल्लीच्या शाळेतील शिक्षकांच्या छळास कंटाळून आत्महत्या केली होती. याचे पडसाद गुरुवारी संसदेत उमटले. खासदार विशाल पाटील यांनी याप्रकरणी शाळेच्या चौकशीची मागणी केली.विशाल पाटील यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित केला. महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याची बाब त्यांनी शासकीय आकडेवारीद्वारे मांडली. ते म्हणाले, शौर्य पाटील याने शिक्षकांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. त्यामुळे शाळेची चौकशी करावी. 

वाचा- शौर्य पाटील आत्महत्याप्रकरणी न्यायालयाची दिल्ली पोलिसांना नोटीस, पुढील सुनावणी १२ मार्चला होणारखासगी शाळेतील २५ टक्के जागा या आरटीई कायद्यानुसार भरल्या जातात. ही पद्धत नको असलेल्या शाळा अशा २५ टक्के मुलांचा छळ करतात. त्यामुळे अशा शाळांची चौकशी करावी. कुणी अशा मुलांचा पुन्हा छळ करू नये म्हणून कायदा कडक करावा. शौर्य पाटील हा माझ्या मतदारसंघातील खानापूर तालुक्यातील आहे. त्याला न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Shourya Patil suicide case echoes in Parliament; MP demands school action.

Web Summary : The suicide of Shourya Patil, allegedly due to teacher harassment, resonated in Parliament. MP Vishal Patil demanded an inquiry into the school and stricter laws to protect students from harassment, highlighting rising student suicides in Maharashtra and the RTE quota exploitation.