शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

नऊ हजारांपेक्षा अधिक बालगृहांची होणार तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2018 4:25 AM

बालगृहांची तपासणी करुन अहवाल ६० दिवसांत देण्याचे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दिले आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश व बिहारमध्ये बालिकागृहांतील मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे प्रकार उघडकीस आल्यानंतर देशातील ९ हजारांपेक्षा अधिक बालगृहांची तपासणी करुन अहवाल ६० दिवसांत देण्याचे आदेश केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाने दिले आहेत.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगाकडे बालगृहांची तपासणी करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. या बालगृहांमध्ये मुले कोणत्या स्थितीत राहात आहेत, बालगृहे चालविणाऱ्या स्वयंसेवी संस्थेची पार्श्वभूमी काय आहे हे बारकाईने तपासले जाईल. देशामध्ये नोंदणीकृत ९,४६२ बालगृहे आहेत. ही चालविण्याची जबाबदारी राज्ये स्वयंसेवी संस्थेकडे सोपवते. रोज पहाटे उठा, तीनदा झाडलोट करा, अशी सक्ती देवरिया येथील बालगृहात राहाणाºया मुलींवर तेथील व्यवस्थापकगिरिजा त्रिपाठीकडून करण्यात येत होती. या बदल्यात त्या मुलींना दोन वेळचे जेवण दिले जाई.