शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

'एससी, एसटी, ओबीसीतील गरजू लोक आरक्षणापासून दूरच, श्रीमंत लोकच घेतायेत फायदा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 12:22 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे, की 'आता आरक्षण मिळणाऱ्या घटकांतील लोकच चिंताग्रस्त आहेत.

ठळक मुद्देभविष्यात कधीही आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक केली जाऊ शकत नाही - SCसर्वोच्च न्यायालय म्हणाले, आरक्षणाचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचताना दिसत नाहीआंध्र सरकारने वर्ष 2000 मध्ये अनुसूचित जमातींच्या जिल्ह्यांमध्ये शक्षक भरतीत 100 टक्के आरक्षण दिले होते

नवी दिल्ली  :आंध्र प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये अनुसूचित जमातींसाठी (एसटी) शंभर टक्के आरक्षण हे असंवैधानिक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र, आतापर्यंत नोकरी मिळालेल्यांचे हीत लक्षात घेता त्यांना नोकरीवर कायम ठेवण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या शिवाय राज्य सरकारांना उद्देशून, भविष्यात कधीही आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांहून अधिक केली जाऊ शकत नाही. तसेच ज्यांना खरोखरच आरक्षणाची आवश्यकता आहे, त्यांना आरक्षणाचा लाभ मळत नसल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

गरजूंना मिळावा फायदा - सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठाने म्हटले आहे, की 'आता आरक्षण मिळणाऱ्या घटकांतील लोकच चिंताग्रस्त आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींतील अनेक लोक आता सधन तसेच सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या संपन्न झाले आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वंचितांच्या सामाजिक उत्थानासाठी आवाजही उचलला गेला, मात्र, असे असतानाही आरक्षणाचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचताना दिसत नाही.' 

असे आहे संपूर्ण प्रकरण -सरकारने वर्ष 2000 मध्ये आंध्र प्रदेशातील काही अनुसूचित जमातींच्या जिल्ह्यांमध्ये शक्षक भरतीत 100 टक्के आरक्षण दिले होते. आदेशानुसार त्या जिल्ह्यांमध्ये केवळ अनुसूचित जमातींच्याच लोकांना शक्षकाची नोकरी मिळणार होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा आदेश आता रद्द केला आहे. 

काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय -यामुळे आरक्षित प्रवर्गाच्या अधिकारांवर गदा येत असल्याचे म्हणत, न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील 5 न्यायाधिशांच्या खंडपीठाने आंध्र प्रदेशच्या राज्यपालांनी जारी केलेला सरकारी आदेश रद्द केला आहे.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयSC STअनुसूचित जाती जमातीOBCअन्य मागासवर्गीय जातीOBC Reservationओबीसी आरक्षणreservationआरक्षणAndhra Pradeshआंध्र प्रदेशTeacherशिक्षक