शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

शेतकऱ्यांना मोदी सरकारची मोठी मदत; कमी व्याजाच्या 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्डचे वाटप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:00 PM

स्वस्त व्याजदरावर शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज दिले जात आहे. 

नवी दिल्ली : कोरोना काळात मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली आहे. किसान क्रेडिट कार्ड असे की शेतकऱ्यांना 2000 रुपयांची मदत याद्वारे शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. स्वस्त व्याजदरावर शेतकऱ्यांना लॉकडाऊनमध्ये कर्ज उपलब्ध करण्याची घोषणा करण्यात आली होती. यानुसार किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज दिले जात आहे. 

17 ऑगस्टपर्यंत मोदी सरकारने शेतकऱ्यांना तब्बल 1.22 कोटी किसान क्रेडिट कार्ड वाटली आहेत. या क्रेडिट कार्डची एकूण लिमिट हे 1,02,065 कोटी रुपये आहे. मोदी सरकारकडून देण्यात येणाऱ्या सुविधेमुळे शेतकऱ्यांना कमी व्याजाने पैसे उपलब्ध होणार आहेत. तसेच ग्रामीण अर्थव्य़वस्थाही पुढे जाण्यासाठी हे फायद्याचे ठरणार आहे. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत मोदी सरकारने शेतकऱ्यांना पुढील काळात 2 लाख कोटी रुपयांचे कर्ज कमी व्याजदराने उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. 

मोद सरकारच्या य़ा घोषणेचा जवळपास 2.5 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. यामध्ये मच्छीपालन करणारे शेतकरी ते डेअरी उद्योग चालविणारे शेतकरी सहभागी आहेत. आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले जात आहेत. उद्योग क्षेत्रात वाढ करण्यासोबतच शेतकरी, व्यापाऱ्यांना दिलासा देण्यात येत आहे. 

किसान सन्मान योजना...PM Kisan Samman Nidhi Yojana अंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांचे 3 हप्ते पाठविले जातात. अशाप्रकारे 6000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचतात. काही शेतकरी या योजनेत आहेत परंतू काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना हे पैसे मिळत नाहीत. असे लोक सरकारने दिलेल्या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवू शकतात. शेतकरी पीएम किसान सम्मान निधि योजनेची (PM Kisan Samman Nidhi Yojana)  हेल्पलाईन (PM-Kisan Helpline No. 155261) किंवा 1800115526 (Toll Free) किंवा 011-23381092 वर तक्रार करू शकता. यासह ई-मेल आयडी (pmkisan-ict@gov.in) वरही तक्रार करता येते.

अन्य महत्वाच्या बातम्या...

Gold Rates Today: सोन्या-चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण; जाणून घ्या दर

मस्तच! गुगलकडे आहेत 20 लाख 'नोकऱ्या'; जॉब शोधण्यासाठी अ‍ॅप लाँच

तो तहसीलदार सोडा! खजिनदाराच्या घरात ट्रंकचे ट्रंक सोने चांदी सापडले; पोलीस मोजून दमले

लेस्बियन संबंधाआड येत होता पती; ग्राईंडरने तुकडे तुकडे केले, नाल्यात फेकले

'अरे जनता तुम्हाला माफ करणार नाही'; सुशांत-सीबीआय चौकशीवरून रोहित पवारांनी भाजपाला सुनावले

पोलखोल! तब्बल 27 वर्षे शिक्षकाची नोकरी केली, पगारही घेतला; बीएड मार्कशीट बनावट निघाले

एकतर्फी प्रेमाने घेतला डॉक्टर तरुणीचा जीव; मंगळावर रात्रीपासून होती गायब

 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी