शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

बसमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, डेहराडूनमधील घटना, पाच जणांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 05:55 IST

बंगळुरूत रविवारी पहाटे एका अज्ञात दुचाकीस्वाराने लिफ्ट दिलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली.

डेहराडून : डेहराडून आंतरराज्य बसस्थानकात दिल्लीहून उत्तर प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराचे प्रकरण उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी पाच आरोपींना अटक केली.

१२ ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेची माहिती शनिवारी मिळाली. त्यानंतर तातडीने कारवाई करत पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून गुन्ह्यातील बस शोधली आणि आरोपींना अटक केली. त्यात धर्मेंद्र कुमार (३२), राजपाल (५७), देवेंद्र (५२), राजेशकुमार सोनकर (३८), रवी कुमार (३४) अशी आरोपींची नावे आहेत.  

बंगळुरूत लिफ्ट देणाऱ्यानेच केला अत्याचारबंगळुरूत रविवारी पहाटे एका अज्ञात दुचाकीस्वाराने लिफ्ट दिलेल्या एका विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. ही तरुणी कोरमंगला येथील पार्टीनंतर हेब्बागोडी येथे घरी परतत होती. तिच्या कारला अपघात झाला हाेता. तिने स्वतः पोलिस हेल्पलाइनवर मदत मागितली. मात्र, पोलिस पोहोचेपर्यंत ती तेथून निघून गेली. त्यानंतर तिने लिफ्ट मागितली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी