शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

MI 17 Crash: भारतीय हवाई दल ६ अधिकाऱ्यांवर कारवाई करणार; दोघांचं कोर्टमार्शल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2019 19:07 IST

फेब्रुवारीमध्ये हवाई दलाकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळे झाला होता अपघात

नवी दिल्ली: एमआय १७ चॉपर अपघातप्रकरणी भारतीय हवाई दलाकडून दोघांचं कोर्टमार्शल करण्यात येणार आहे. तर इतर चार अधिकाऱ्यांवरदेखील कारवाई केली जाणार आहे. श्रीनगरमध्ये २७ फेब्रुवारीला एमआय १७ चॉपर कोसळलं होतं. भारतीय हवाई दलाकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळे हा अपघात झाला होता. एम १७ चॉपर अपघातप्रकरणी भारतीय हवाई दल एकूण सहा अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे. यापैकी दोन अधिकाऱ्यांचं कोर्टमार्शल करण्यात येईल. 'या प्रकरणात ग्रुप कॅप्टन आणि विंग कमांडर यांनी अक्षम्य हलगर्जीपणा दाखवला. त्यामुळे हवाई दलाच्या सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला,' अशी माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला संरक्षण दलातील सूत्रांनी दिली. या प्रकरणात आणखी चार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाईल. त्यामध्ये दोन जण एअर कमांडर आणि दोन फ्लाईट लेफ्टनंट्सचा समावेश आहे.पुलवामात १४ फेब्रुवारीला सीआरपीएफच्या बसवर दहशतवादी हल्ला झाला. यानंतर २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलानं बालाकोटवर एअर स्ट्राइक करून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्ताननं २७ तारखेला भारताच्या हवाई हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. या कारवाईदरम्यान भारतीय हवाई दलाच्या एम १७ चॉपरला अपघात झाला. श्रीनगरमध्ये असलेल्या स्पायडर सुरक्षा यंत्रणेकडून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्रामुळेच एम १७ कोसळल्याची माहिती समोर आली होती.

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दल