शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आव्हाणे अतिसारप्रकरणी एफआयआर सीईओंची भेट : दोन तास पाहणी व चर्चा

By admin | Updated: June 8, 2016 23:03 IST

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येेथे झालेल्या अतिसाराच्या लागणप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह मागील काळात पाणी योजनांबाबत किती निधी खर्च झाला व त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी करण्याचे आदेश जि.प.च्या सीईओंनी बुधवारी दिले आहेत.

जळगाव : आव्हाणे ता.जळगाव येेथे झालेल्या अतिसाराच्या लागणप्रकरणी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासह मागील काळात पाणी योजनांबाबत किती निधी खर्च झाला व त्याचा विनियोग कसा केला याची चौकशी करण्याचे आदेश जि.प.च्या सीईओंनी बुधवारी दिले आहेत.
आव्हाणे येथे अतिसारामुळे दोन महिलांचा मृत्यू झाल्याने सीईओ आस्तिककुमार पांडेय, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मीनल कुटे व आरोग्य विभागाच्या अधिकार्‍यांनी बुधवारी सायंकाळी गावात जाऊन पाहणी केली.
व्हॉल्व्हची गळती, बालाजीनगर व भिल्लवाड्यातील जलकुंभ, उपचारार्थ दाखल असलेले रुग्ण आदींची पाहणी सीईओ व वरिष्ठ अधिकार्‍यांनी केली.
अस्वच्छता, दूषित पाण्याप्रकरणी कानळदा आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांसह गावातील पाणीपुरवठा कर्मचारी, ग्रामसेवक आदींची कानउघाडणी सीईओ यांनी केली. एवढ्या अस्वच्छतेमध्ये ग्रामस्थ राहण्यास पदाधिकारी व यंत्रणा जबाबदार असल्याचा ठपका सीईओंनी ठेवला. यानंतर ग्रा.पं.सदस्य ॲड.हर्षल चौधरी, कैलास पाटील आदींनी आपली भूमिका मांडली. सुमारे दोन तास सीईओ आव्हाणे येथे होते.
दोषींवर कारवाई
या प्रकरणात जे दोषी आढळतील त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील, तसेच पाणी योजनांबाबत चौकशी, तपासणी करून कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.