शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
2
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
3
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
4
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
5
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
6
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
7
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
8
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
9
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
10
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
11
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
12
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
13
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
14
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
15
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
16
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
17
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
18
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
19
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
20
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?

IMP: कार चालविताना मास्क बंधनकारक? केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 21:50 IST

आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी ड्रायव्हिंग करताना किंवा सायकल चालविताना मास्क घालणे सक्तीचे आहे का, या प्रश्नावर हे उत्तर दिले आहे.

नवी दिल्ली : देशभरात मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.  न वापरणाऱ्याना हजाराच्या आसपास दंडही आकारण्यात येत आहे. मात्र, कार चालविताना मास्क न घातल्यास वाहतूक पोलीस किंवा आरोग्य पथके दंड आकारत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. यावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मोठा खुलासा केला आहे. (Is wearing mask mandatory during driving) 

केंद्राच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले की, एकट्याने सायकल चालविताना किंवा कार चालविताना मास्क घालण्याबाबत कोणत्याही प्रकारची गाईडलाईन जारी करण्यात आलेली नाही. मात्र, जर ,समुहाने सायकलिंग किंवा जॉगिंग करत असाल तर मास्क घालणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक आहे. 

आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी ड्रायव्हिंग करताना किंवा सायकल चालविताना मास्क घालणे सक्तीचे आहे का, या प्रश्नावर हे उत्तर दिले आहे. नुकतीच मोठ्या संख्येने मास्क न घातलेल्या वाहन चालकांवर कारवाई केल्याच्या तक्रारी होऊ लागल्या होत्या. यावर भूषण यांनी भूमिका स्पष्ट केली. कार चालविताना किंवा एकट्याने सायकल चालविताना मास्क घालण्याची सक्ती बाबत केंद्राने कोणतीही गाईडलाईन दिलेली नाही, असे ते म्हणाले. 

त्यांनी सांगितले की, व्यायामाशी संबंधीत लोकांची जागरुकता वाढली आहे. तुम्ही दोन किंवा तीन एकत्र सायकलिंग करताना पाहू शकता. या लोकांना मास्क घालावा लागणार आहे. ते दुसऱ्यांना संक्रमित करणार नाहीत किंवा दुसऱ्यापासून संक्रमित होणार नाहीत यासाठी ही काळजी घ्यावी लागणार आहे. 

चीनच नाही, पाकिस्तानकडूनही हल्ल्याची शक्यता; बिपीन रावत यांचा गंभीर इशारा

EMI न देऊ शकलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा; 'थकबाकीदाराचा शिक्का नको'

महाराष्ट्राच्या 23 अधिकाऱ्यांना IAS म्हणून पदोन्नती; पाहा संपूर्ण यादी

'पुन्हा खोटे गुन्हे दाखल केल्यास...'; मनसेच्या अविनाश जाधवांचा अधिकाऱ्यांना थेट इशारा

मोठी दुर्घटना! 5800 गायी घेऊन जाणारे जहाज बुडाले; 43 कर्मचाऱ्यांपैकी 1 जण वाचला

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकPoliceपोलिस