शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

'आसाम'मधील विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसला असेल - मोदी

By admin | Updated: May 19, 2016 22:33 IST

आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १९ : आसाममधील विजयाची तुलना जम्मु काश्‍मीर येथील पक्षाच्या विजयाशी करत या विजयामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्का बसल्याचा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगावला. संसदीय समितीच्या बैठकीस जाण्याआधी भाजपच्या मुख्यालयामध्ये जमलेल्या कार्यकर्त्यांशी काही काळासाठी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
 
भाजपला देशातील सर्व भागांमध्ये स्वीकारले जात असल्याचे आसाममध्ये मिळालेल्या विजयामधून दिसून आले आहे. लोकशाहीसाठी हा पोषक विजय आहे. भाजप व राष्ट्रीय लोकशाही आघाडीसाठी हे निकाल अत्यंत उत्साहवर्धक आहेत, असेही मोदी म्हणाले. 
 
याचबरोबर या निकालांमधून "सामान्य जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांना नवी उर्जा मिळाल्याचेही,‘ पंतप्रधानांनी सांगितले. आज लागलेल्या निकालांमधून भाजपवरील मतदारांचा विश्‍वास दुणावल्याचे दिसून येत असल्याची भावनाही पंतप्रधानांनी व्यक्त केली. या विजयाबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पक्षामधील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे मोदी यांनी यावेळी आभार मानले.