शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरमध्ये दोन स्कूल बसचा भीषण अपघात, 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू तर अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:25 IST

अनेक विद्यार्थी गंभीर जखमी असल्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे

इंफाळ: मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात बुधवारी ट्रीपवर फिरायला जाणाऱ्या दोन स्कूल बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात 15 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत. अशा परिस्थितीत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बस थंबलानू उच्च माध्यमिक विद्यालय, याईरीपोकची होती आणि खौपूमकडे जात होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी नोनी जिल्ह्यातील बिसनुपूर-खौपुम (जुना काचार रस्ता) येथे अभ्यास दौऱ्यासाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या दोन बसचा अपघात झाला. या अपघातात बस उलट्या कोसळल्या. प्राथमिक माहितीनुसार, यात 15 मुलांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले आहेत.

ही मुले खौपुमच्या दिशेने जात असताना ही दुर्दैवी घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी विद्यार्थ्यांना बिष्णुपूर जिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून इम्फाळमधील राज मेडिसिटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या घटनेची माहती मिळाल्यानंतर बवाच पथक तात्काळ रवाना झाले. सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातSchoolशाळाStudentविद्यार्थीDeathमृत्यू