शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रस्त्यांसाठी महाराष्ट्राला सर्वाधिक ६८२ कोटी, विविध राज्यांतील रस्त्यांसाठी ६९३४ कोटी रुपये 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2021 6:09 AM

Central Fund : नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते परिवहन मंत्रालयाने यंदा एकूण ६९३४.५४ कोटी रुपये जारी केले आहेत. यातील ६० टक्के म्हणजे ४१६० कोटींची रक्कम राज्यांना देण्यात येणार आहे.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि दुसऱ्या राज्य व केंद्रशासित प्रदेशातील जिल्हा व ग्रामीण रस्ते अधिक सुरक्षित आणि मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने निधी जारी केला आहे. यातील सर्वाधिक ६८२ कोटी रुपये महाराष्ट्राला देण्यात आले आहेत. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील रस्ते परिवहन मंत्रालयाने यंदा एकूण ६९३४.५४ कोटी रुपये जारी केले आहेत. यातील ६० टक्के म्हणजे ४१६० कोटींची रक्कम राज्यांना देण्यात येणार आहे. मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, उर्वरित ४० टक्के रक्कम राज्यांच्या कामाच्या आधारावर चालू आर्थिक वर्षात देण्यात येईल. यापूर्वी या केंद्रीय निधीचा उपयोग केवळ राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रेल्वे आणि उड्डाणपूल आदींसाठी केला जात होता. २०१७ मध्ये नियमात बदल करण्यात आले. याचा उपयोग आता जिल्हा, ग्रामीण रस्ते यांची दुरुस्ती यावरही खर्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे, यातील १० टक्के रक्कम अनिवार्यपणे रस्ते सुरक्षा इंजिनिअरिंगसाठी खर्च करायची आहे. रस्त्यांवरील अधिक दुर्घटनांचे ब्लॅक स्पॉट यांच्या त्रुटी दुरुस्त करणे, यांचाही यात समावेश आहे. या रकमेचा उपयोग राज्य सरकारकडून सर्व्हिस रोड, पादचाऱ्यांसाठीचा रस्ता, अंडरपास, उड्डाणपूल, डिव्हायडर, साइन बोर्ड यांच्यासह आवश्यक कामांसाठी खर्च केला जाऊ शकतो. 

कोणत्या राज्याला किती निधी 

राजस्थान ६२८.४३ कोटी रुपये 

मध्यप्रदेश५५६  कोटी रुपये 

गुजरात४३३ कोटी रुपये 

दिल्ली२७ कोटी रुपये 

उत्तर प्रदेश६१७कोटी रुपये 

कर्नाटक४४२कोटी रुपये 

पुदुच्चेरी७.२७कोटी रुपये 

जम्मू-काश्मीर९४.५१कोटी रुपये 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूक