शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

'वक्फ जमिनीवर महाकुंभाचे आयोजन, पण...', मौलाना रझवी यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2025 14:35 IST

UP News: ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी महाकुंभाबाबत मोठा दावा केला आहे.

UP Mahakumbh : उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पवित्र महाकुंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाकुंभात मुस्लिमांना प्रवेश नाकारल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. या वादावर आतापर्यंत राज्यातील सर्व नेत्यांपासून ते साधू-सतांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. आता या वादात ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांचे मोठे वक्तव्य आले आहे. महाकुंभ आयोजन वक्फ जमिनीवर करण्यात आले आहे, पण आम्ही त्याला विरोध करणार नाहीत. आता त्यांनीही मोठे मन दाखवावे, असे रजवी म्हणाले.

ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना शहाबुद्दीन रझवी बरेलवी यांनी X वर एक व्हिडिओ शेअर करुन महाकुंभबाबत हा दावा केला आहे. शहाबुद्दीन म्हणाले की, मुस्लिमांनी नेहमीच मोठे मन दाखवले, त्याची अनेक उदाहरणे सापडतील. महाकुंभाच्या आयोजनाबाबत मौलाना शहाबुद्दीन रझवी म्हणाले की, महाकुंभाची तयारी सुरू असलेली जमीन वक्फची आहे. पण, मुस्लिमांनी मोठे मन दाखवून कोणताही आक्षेप घेतला नाही. दुसरीकडे आखाडा परिषद आणि इतर बाबालोक मुस्लिमांच्या प्रवेशावर बंदी घालत आहेत. आपल्याला हा संकुचित दृष्टिकोन सोडून मुस्लिमांसारखे मोठे मन ठेवावे लागेल.

मुस्लिमांच्या प्रवेशावर बंधी4 नोव्हेंबर रोजी प्रयागराज येथे भारतीय आखाडा परिषदेची बैठक झाली होती. या बैठकीत महाकुंभमेळ्यात केवळ हिंदूंनाच प्रवेश द्यावा, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. कुंभमेळ्यात चुकीच्या पद्धतीने प्रवेश करुन सनातन संस्कृती आणि परंपरा दूषित करू शकते. या धोक्याचा मुकाबला करण्यासाठी निष्पक्ष प्रशासन आणि सरकारला वेळीच सतर्क राहावे लागेल, असे बैठकीत म्हटले गेले. आखाडा परिषदेच्या या निर्णयाला हिंदू धर्मगुरूंनी पाठिंबा दिला. यानंतर महाकुंभात मुस्लिमांच्या प्रवेशाबाबत सातत्याने वाद सुरू आहे.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशKumbh Melaकुंभ मेळाyogi adityanathयोगी आदित्यनाथBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी