शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

महिला आणि वयस्कांसाठी खालचे बर्थ आरक्षित

By admin | Updated: March 25, 2015 21:10 IST

नवी दिल्ली : वयस्क आणि महिलांसाठी शयनयान श्रेणीच्या प्रत्येक डब्यातील खालचे चार बर्थ तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी डब्याच्या मधल्या भागातील सहा जागांचा कोटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वयस्क आणि महिलांचा प्रवास सुखकर करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : वयस्क आणि महिलांसाठी शयनयान श्रेणीच्या प्रत्येक डब्यातील खालचे चार बर्थ तर लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेसमध्ये महिलांसाठी डब्याच्या मधल्या भागातील सहा जागांचा कोटा आरक्षित ठेवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. वयस्क आणि महिलांचा प्रवास सुखकर करण्याचा त्यामागे उद्देश असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.
सध्या विविध श्रेणींच्या डब्यांमध्ये खालचे दोन बर्थ वयस्क आणि महिलांसाठी आरक्षित असून केवळ शयनयान श्रेणीत ही संख्या दुप्पट म्हणजे चार करण्यात आली आहे. अन्य डब्यांमध्ये पूर्वीप्रमाणेच व्यवस्था कायम असेल. ६० वर्षांवरील पुरुष आणि ४५ पेक्षा जास्त वय असलेल्या महिलांसाठी खालचे बर्थ आरक्षिण ठेवण्याची व्यवस्था संगणकीकृत प्रणालीत असेल. तिकीट तपासणी कर्मचारी वयस्क आणि अपंगांना खालचे बर्थ मिळवून देतात. या श्रेणीत आता गर्भवती महिलांचाही समावेश करण्यात आला असून त्यांच्यासाठी जागा आरक्षित करण्याचा अधिकार या कर्मचाऱ्यांना बहाल करण्यात आला आहे.