शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

Lokmat National Conclave: "त्यांना लोकसभेबाबत खूपच आत्मविश्वास, EVM ची सेटिंग तर नाही ना?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 14:06 IST

Lokmat Parliamentary Awards 2023: प्रियांका चतुर्वेदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.

Lokmat National Conclave: विश्वासार्ह आणि प्रतिष्ठेचा पाचवा 'लोकमत' संसदीय पुरस्कार वितरण सोहळा आज दिल्लीत पार पडत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या आधी 'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले असून 'धर्म आणि जातीत अडकलेली लोकशाही' या विषयावर विविध राजकीय पक्षातील महत्त्वाचे नेते यावर आपले मनोगत व्यक्त करत आहेत. या कार्यक्रमात बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत केलेल्या भाषणाचा दाखला चतुर्वेदी यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले.  

खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीबद्दल बोलताना सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, आगामी लोकसभा निवडणुकीबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खूपच आत्मविश्वास आहे. EVM ची काही सेटिंग तर नाही ना?. प्रियांका यांना 'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की, पंतप्रधान लोकसभेत म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप ३७० जागांचा टप्पा पार करेल आणि एनडीए ४०० हून अधिक जागा जिंकेल.  

चतुर्वेदींची भाजपावर टीका मोदींच्या लोकसभेतील भाषणावरून प्रियांका यांनी प्रश्न उपस्थित केले. "मोदींना खूपच आत्मविश्वास आहे. ईव्हीएमची सेटिंग तर झाली नाही ना? २०१४ मध्ये त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत का? २ कोटी नोकऱ्या देणार होते याचे काय झाले? महागाई किती कमी झाली? लोकसभा निवडणुकीत काय होईल हे जनता ठरवणार आहे. जनतेने १० वर्ष यांचे सरकार पाहिले आहे. देशाने आणीबाणी पाहिली आहे आणि इंदिरा गांधींचा पराभव देखील पाहिला आहे", असे त्यांनी नमूद केले. 

'लोकमत' नॅशनल कॉन्क्लेव्हमध्ये विविध पक्षाचे नेते सहभागी झाले आहेत. या कार्यक्रमात काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला, दिल्लीच्या शिक्षण मंत्री आतिशी मार्लेना, काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सचिन पायलट, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार प्रियांका चतुर्वेदी आदी नेते सहभागी झाले आहेत.  

टॅग्स :Lokmat National Conclaveलोकमत नॅशनल कॉन्क्लेव्हlok sabhaलोकसभाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv Senaशिवसेना