Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 19, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 जून 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 19 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश

17 व्या लोकसभेचे 'अध्यक्ष ओम बिर्ला', पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन 

लोकसभेत 'कवी इज बॅक'... ओम बिर्ला यांच्या अभिनंदनासाठी रामदास आठवलेंची खास कविता 

मंत्र्यांचं शेड्युल बदललं, मोदींच्या सूचनेनंतर @ 9.30 वाजताच कार्यालयात हजर 

राहुल गांधी एक वर्ष अध्यक्षपदापासून राहणार दूर ? करणार 'हे' काम

तेजस्वी यादव कुठे आहेत? उत्तर आले 'वर्ल्ड कप पाहायला गेले असावेत' 

अस्थिर कर्नाटक सरकार वाचवण्यासाठी सिद्धारामय्यांनी बनवला 'हा' मास्टरप्लान 

या देशांमध्ये होते 'एक देश एक निवडणूक', पण भारतात कितपत शक्य? 


महाराष्ट्र 

युती असली तरी शिवसेना स्वतंत्र संघटना; पुढील वर्षी मुख्यमंत्री शिवसेनेचाच  

उद्धव'नीती'... देवेंद्र फडणवीसांना शिवसेना मेळाव्याला बोलावण्यामागे वेगळीच खेळी? 

फडणवीस सरकारकडून घोषणांचा 'अवकाळी' पाऊस : छगन भुजबळ 

फुटलेल्या अर्थसंकल्पाची सायबर क्राईमकडून चौकशीची विरोधकांची मागणी 

शिवसेना-भाजपच्या श्रेयवादातून अर्थसंकल्प फुटला ; अजित पवारांचा गंभीर आरोप

तुरुंगातून सुटताच तरुणाची आत्महत्या, मारहाणीच्या गुन्ह्यात झाली होती शिक्षा 

Video : रत्नागिरीच्या समुद्रात 10 चीनी बोटी, देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात ! 

... तर गणिताच्या पुस्तकातील बदल स्विकारा, नव्या संकल्पनेला अतुल कुलकर्णींचा पाठिंबा
 

क्रीडा

Breaking : ICC World Cup 2019; शिखर धवनची वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार 

पंत संघात येणार, पण खेळणार कुठे...  

युवराज सिंगनं मागितली खेळण्याची परवानगी, बीसीसीआयला लिहिलं पत्र 

अनुष्का शर्माची 'वर्ल्ड कप' वारी; या तारखेला दिसणार टीम इंडियासोबत 

टॉप टेन फलंदाजांत एकच भारतीय, गोलंदाजांत एकही नाही; मग कोण अव्वल?
 

लाईफ स्टाईल 

आता आवाजावरून कळेल भविष्यात मानसिक रोग होणार की नाही! 

लहान मुलांची वाढत नसेल उंची तर 'हे' नैसर्गिक उपाय करा ट्राय! 

International Yoga Day 2019 : मासिक पाळीतील सर्व समस्या दूर करतात 'ही' योगासनं! 

'या' राशींचे लोक ठरतात परफेक्ट कपल; आयुष्य होतं आनंदी 

रहस्यमय पद्धतीने वाढत आहेत महिलेचे स्तन, डॉक्टर्सनाही पडलं कोडं!
 

सिनेमा-टीव्ही 

'ही' मराठी अभिनेत्री झाली आई, दुबईमध्ये दिला गोंडस बाळाला जन्म 

Bigg Boss Marathi Exclusive : या कारणामुळे शिवानी सुर्वेने घरातून घेतली Exit 

'ब्रह्मास्त्र'चं शूटिंग सोडून आलिया आणि रणबीर मुंबईत परतले, कारण वाचून तुम्हाला ही वाटेल काळजी
 

 


Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 19, 2019
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.