Lokmat Bulletin: Today's Headlines - 23 September 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 सप्टेंबर 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 23 सप्टेंबर 2019

देश-विदेश

अमित शाहांनी दिला नव्या ओळखपत्राचा प्रस्ताव; आधार, पासपोर्ट, DLचं करणार काम

मुख्यमंत्र्यांनी तीन तासांत ऐकल्या 5000 लोकांच्या समस्या

बालाकोटमध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रिय; लष्करप्रमुख म्हणाले आता एअरस्ट्राइक नव्हे तर...

Howdy Modi: ...म्हणून मोदींनी अमेरिकी सिनेटरच्या पत्नीची मागितली माफी

Howdy Modi: 'अमेरिकेत नेहरुंचे कौतुक होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते'

Howdy Modi: अन् 'त्या' लहानग्यासोबत मोदी आणि ट्रम्प यांनी घेतला सेल्फी

Howdy Modi : बेरोजगारी सोडून भारतात सारे काही आलबेल, पी. चिदंबरम यांचा मोदींना टोला

डिजिटल इंडिया : मोबाइल अ‍ॅपवरून होणार 2021 ची जनगणना 

Gmail चा वापर करता? मग 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

झोमॅटोकडून 100 रुपये रिफंड मिळवणं पडलं महागात; तब्बल 77 हजारांचा बसला फटका

मोदी सरकारची दिवाळी भेट; गुंतवणूकदारांना 11 लाख कोटींचा फायदा

महाराष्ट्र

'काश्मीरमधील 'ही' पर्यटनस्थळं अदानी-अंबानींना विकण्याचा सरकारचा डाव'

या वयातसुद्धा शरद पवारांना फिरावे लागते हे क्लेषदायक : विनायक मेटे

'भाजपच्या आयटी सेलमध्ये ISIS तर पक्षात दाउद गॅगचे लोकं'

'त्या' दिवट्याचं धोतर फेडायला वेळ लागणार नाही; अजित पवारांचा इशारा

पैसे  वाचविण्याच्या प्रयत्नात विमानयात्रेऐवजी झाली जेलयात्रा

लाईफस्टाईल

'हे' ३ फूड्स दूर करू शकतात Prostate cancer चा धोका!

हातावरील किटाणू मारण्यासाठी सॅनिटायजर निकामी, एक्सपर्ट्स सांगतात हात धुण्यासाठी वापरा 'हा' उपाय!

सगळीकडे आलियाच्या Nude Makeup लूकचीच चर्चा; तुम्हीही मिळावा तिच्यासारखं सौंदर्य

फ्लर्ट करणं असतो 'या' राशींच्या मुलींचा स्वभाव; तुमच्या गर्लफ्रेंडची रास आहे का यात?

जगातली सर्वात महागडी कॉफी, २२ वर्ष जुन्या कॉफीच्या एक कपाची किंमत वाचून व्हाल अवाक्!

व्हाइट गाऊनमध्ये परीप्रमाणे दिसत होती सारा अली खान; तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

क्रीडा विश्व

हार्दिक पांड्यानं दिली प्रेमाची जाहीर कबुली; इंस्टाग्रामवर लव्ह बर्डचा लपंडाव

India vs South Africa : रिषभ पंतला 'ती' म्हणाली 'I Love You' अन्... पाहा Video

रिषभ पंत व श्रेयस अय्यर यांच्या फलंदाजी क्रमांकावरून झाला घोळ, कॅप्टन कोहलीची कबुली

India vs South Africa : पराभवानंतर कोहली म्हणतो... ही आमची रणनीती, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपसाठीची चाचपणी

भारताच्या 'या' क्रिकेटपटूच्या पत्नीची होतेय कॅटरिना कैफशी तुलना, पाहा हॉट फोटो

टीव्ही-सिनेमा

अक्षय, अमिताभ यांच्यानंतर सलमान खान पडला मेट्रोच्या प्रेमात, अशाप्रकारे केले मेट्रोचे कौतुक

दिग्दर्शकांना पाहायचे असायचे माझे cleavage & thighs, या अभिनेत्रीने केला खळबळजनक खुलासा

बिग बॉस 13 : अतिशय प्रशस्त आहे बिग बॉसचे नवं घर, पाहा घराचे Inside फोटो!

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Lokmat Bulletin: Today's Headlines - 23 September 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.