शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

पश्चिम बंगाल पोटनिवडणूक 2018 : तृणमूल काँग्रेसनं जिंकली एक जागा, भाजपाला जोरदार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2018 11:00 AM

राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. राजस्थानमध्ये अजमेर आणि अलवर या लोकसभेच्या दोन जागांसाठी पोटनिवडणूक झाली.

ठळक मुद्देकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट आणि राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यासाठी या निवडणुकीचे निकाल अत्यंत महत्वाचे आहेत.

जयपूर - राजस्थानमध्ये लोकसभेच्या दोन आणि विधानसभेच्या एक जागेसाठी तर पश्चिम बंगालमध्ये लोकसभा व विधानसभेच्या प्रत्येकी एक-एक जागेसाठी झालेल्या पोट-निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे.  राजस्थानच्या अलवर, अजमेर लोकसभा आणि मंडलगडच्या विधानसभेच्या जागेसाठी तर पश्चिम बंगालमधील उलबेरिया लोकसभा व नवपाडा विधानसभेच्या जागेसाठी पोटनिवडणूक झाली होती. दरम्यान नवपाडा विधानसभेच्या जागेवर तृणमूल काँग्रेसनं विजय मिळवला आहे. 

पश्चिम बंगाल पोटनिवडणुकीच्या निकालामुळे ममता बॅनर्जी यांना दिलासा मिळाला आहे, तर दुसरीकडे भाजपाला जोरदार धक्का मिळाला आहे.  नवपाडा येथे तृणमूल काँग्रेसच्या उमेदवाराला 1 लाख 11 हजार 729 मतं मिळाली असून  दुस-या क्रमांकावर असलेल्या भाजपाच्या संदीप बॅनर्जी यांना 35 हजार 980 मतं मिळाली आहेत. उलबेरिया लोकसभेच्या जागेवरही ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. येथे सुद्धा भाजपा दुस-या क्रमांकावर आहे. 

एएनआय वृत्तसंस्थेनुसार, उलबेरिया येथे टीएमसीचे सजदा अहमद यांना आतापर्यंत  40 हजार 829 मतं मिळाली आहेत, तर भाजपा उमेदवाराला 17 हजार 625 आणि सीपीआयएम उमेदवाराला 8 हजार 576 मतं मिळाली आहेत. 29 जानेवारीला नवपाडा आणि उलबेरिया या जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. उलबेरिया येथे 76 टक्के मतदान झाले होते तर नवपाडा येथे 75.5 टक्के मतदान झाले होते.                 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा