शहरं
Join us  
Trending Stories
1
व्लादिमीर पुतिन भारत भेटीवर; ८ दशकांची रशियासोबतची मैत्री होणार दृढ, जगाचे असणार लक्ष
2
आजचे राशीभविष्य, ५ डिसेंबर २०२५: सरकार विरोधी कामे, राग यापासून दूर राहणे हितावह राहील
3
सरकार प्रगतिपथावर, खरे उतरतेय अपेक्षांवर; ध्रुव रिसर्च आणि लोकमतच्या सर्वेक्षणात सरकारला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद
4
राज्यातील ८० हजार शाळा आज बंद; शिक्षकांचा एल्गार, वेतन कपातीच्या आदेशानंतरही शिक्षक संघटना ‘बंद’वर ठाम
5
विमानसेवेचा बट्ट्याबोळ! ‘इंडिगो’ची देशभरातील ३८० हून अधिक उड्डाणे रद्द, हजारो प्रवासी अडकले
6
पिवळा दिवा लावून कार घेतली मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर, सीएम नाहीत सांगून बाहेरूनच यू-टर्न; तीन कोटींचा चुना
7
महापालिका निवडणुकांचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात! राज्यातील मनपा आयुक्तांनी दर्शविली तयारी
8
Anoushka Shankar Sitar Air India:अनुष्का शंकर यांची तुटली सतार; एअर इंडियाविरूद्ध संतापाचे सूर
9
तत्कालीन ठाणे आयुक्तांवर अवमान कारवाईची तलवार; काय म्हणाले न्यायालय, प्रकरण काय?
10
भारतात पाऊल ठेवताच पुतिन यांना मिळाले मोठे सरप्राइज; PM मोदींच्या निर्णयाने झाले आश्चर्यचकित
11
बीएलओंची समस्या आता दूर होणार; SIR प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाने दिले महत्त्वाचे निर्देश
12
'माझ्या मित्राचे स्वागत करुन आनंद झाला', पीएम मोदी अन् पुतिन यांचा पुन्हा एकाच कारने प्रवास
13
 "SIR ची काही आवश्यकताच नाही, सरकारनं फक्त...!"; प्रवीण तोगडिया यांचं मोठं विधान
14
अभिमानास्पद! PM मोदींनी पुतिन यांना दिली अत्यंत खास भेट; जगात लाखो लोकांना आजही प्रेरणादायी
15
Aurus Senat सोडून फॉर्च्यूनरमध्ये सोबत बसले मोदी-पुतिन, काय आहे या प्रसंगाचं 'चीन कनेक्शन'?
16
पुतिन भारतात दाखल, पंतप्रधान मोदींकडून स्वागत; शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे बारकाईने लक्ष  
17
“राहुल गांधींची विधाने बेजबाबदारपणाची”; भाजपाचा पलटवार, पुतिन भेटीवरून केली होती टीका
18
IPL 2026 : कोट्यवधीचं पॅकेज हवं; पण पूर्णवेळ काम नको! ५ क्रिकेटरपैकी एकाने काढलाय लग्नाचा मुहूर्त
19
रेल्वेत 1.20 लाखांहून अधिक पदांची भरती; रेल्वेमंत्र्यांनी लोकसभेत दिली महत्वाची माहिती...
20
विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री
Daily Top 2Weekly Top 5

दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2024 15:52 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

PM Modi Cast Vote Ahmedabad: लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज अहमदाबादमध्ये मतदानाचा हक्क बजावला. यावेळी गृहमंत्री अमित शाहदेखील त्यांच्यासोबत होते. दरम्यान, मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर अशी घटना घडली, ज्यामुळे पीएम मोदींनी आपल्या सुरक्षेताली SPG कमांडोला फटकारले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

यामुळे मोदींनी फटकारले...सविस्तर माहिती अशी की, पीएम मोदी अहमदाबादेतील निशान पब्लिक स्कूलमध्ये मतदान करुन बाहेर आले आणि रस्त्यावर दुतर्फा उभ्या असलेल्या समर्थकांना अभिवादन करण्यासाठी काही अंतर चालत गेले. यावेळी एका तरुणीने मोदींचा हात पकडला. तरुणीने हात पकडल्यानंतर एसपीजी कमांडोने हात सोडवण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात मोदींनी त्याला फटकारले. मोदींनी आपल्याच सुरक्षा रक्षकाला फटकारण्याचे कारण म्हणजे, ती तरुण दृष्टीहीन होती आणि आपुलकीने मोदींच्या कानात काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पीएम मोदींनीदेखील बराचवेळ तिथे थांबून त्या तरुणीचे सगळे म्हणने ऐकून घेतले.

आज लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात गुजरातच्या 26 पैकी 25 जागांसाठी मतदान होत आहे. सूरतमधील काँग्रेस उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे आणि सर्व अपक्षांनी आपला अर्ज मागे घेतल्यामुळे तेथील भाजप उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर पीएम मोदींनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन केले.

टॅग्स :gujarat lok sabha election 2024गुजरात लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाह