शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या सभेसाठी उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षाच ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 13:00 IST

रॅलीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता कारण शेतात पीक लावली असल्यामुळे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र शेतकऱ्यांना पिंकाची नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही.

मुंबई – उत्तर प्रदेशच्यावाराणसीमधील कचनार गावात २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेसाठी १० एकर जमीन वापरण्यात आली होती. सभा घेण्यात आलेल्या जमिनीवरील उभे पीक नष्ट करण्यात आले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र एक वर्ष उलटूनही  अद्याप संबंदीत शेतकऱ्यांला भरपाई मिळाली नसल्याचे समोर आले आहे.वाराणसीमधील कचनार येथे १४ जुलै २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी तीन हेलिपॅड तयार करण्यात आले होते. हजारो लोकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती तर समोरच भव्य व्यासपीठ उभारण्यात आला होता. येणाऱ्या लोकांसाठी पार्किंगींची विशेष सोय करण्यात आली होती. कचनार येथील रॅलीसाठी परिसरातील सात शेतकऱ्यांच्या जमिनाचा वापर करण्यात आला होते.रॅलीसाठी शेतकऱ्यांनी सुरवातीला विरोध केला होता कारण शेतात पीक लावली असल्यामुळे नुकसान होईल असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. मात्र शेतकऱ्यांना पिंकाची नुकसानभरपाई दिली जाईल असे सांगण्यात आले होते. मात्र अजूनही शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही. शेतकऱ्यांनी अनकेदा प्रशासनाकडे लेखी तक्रार करून हि काहीच फायदा झाला नाही.त्यामुळे शेतकरी हतबल झाली आहेत.कचनार गावातील रॅलीसाठी चमला देवी यांच्या शेतात उभ्या पिकात चार ट्रक वाळू टाकण्यात आली होती. त्यानंतर त्यांना आपली जमीनीच्या मशागत करायला नेहमीपेक्षा तीन पट जास्त खर्च आला. आधी जमीन मशागत करण्यासाठी जिथे दोन हजार रुपये लागत असे तिथे १२ हजार रुपये असल्याचे चमला देवी माध्यमांशी बोलताना सांगत होत्या.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीVaranasiवाराणसीUttar Pradeshउत्तर प्रदेश