शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

मोदीजी, गोमांसावरून अखलाकला मारणारे तुमच्यासमोर प्रचारसभेमध्ये बसले होते : असदुदीन औवेसी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 4:35 PM

मोदींचे ३०३ खासदार निवडून आले असून त्यात किती मुस्लीम आहेत. भाजप आणि मोदींचे अल्पसंख्याकांचे प्रेम हा दिखाऊपणा असल्याचा आरोप औवेसींनी केला.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीनंतर ही आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. अल्पसंख्यकांचा विश्वास मिळवणे हेच आता लक्ष्य आहे, असे शनिवारी एनडीएच्या पहिल्या बैठकीत  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते . त्यावरून, एमआयएम प्रमुख असदुदीन औवेसी  यांनी मोदींचा समाचार घेतला आहे. गोमांसावरून अखलाकला मारणारेच लोक प्रचारसभेमध्ये तुमच्यासमोर बसले होते. असा टोला औवेसी  यांनी लगावला आहे.

असदुद्दीन औवेसी  म्हटले की, जर पंतप्रधान मोदींना वाटते की, मुस्लीम समाजात भीतीचे वातावरण असून ते घाबरता. तर, गोमांसावरून होणाऱ्या हत्या ते थांबवणारा का ?, असा सवाल औवेसी यांनी उपस्थित केला. तसेच, मुस्लीम समुदायाला गोमांसावरून मारहाण करणाऱ्यांना आणि त्याचा व्हिडिओ बनवणाऱ्यांना अटक करावी, असे आव्हान औवेसींनी केले आहे.

मोदींचे ३०३ खासदार निवडून आले असून त्यात किती मुस्लीम आहेत. भाजप आणि मोदींचे अल्पसंख्याकांचे प्रेम हा दिखाऊपणा असल्याचा आरोप औवेसींनी केला. अल्पसंख्यकांच्या विकासाच्या गोष्टी गेल्या ५ वर्षांपासून फक्त बोलल्या जात आहे. प्रत्यक्षात मात्र, त्यांची कृती अद्याप तशी दिसलेली नाही, असे औवेसी  म्हणाले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन