शहरं
Join us  
Trending Stories
1
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
2
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
3
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
4
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
5
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
6
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
7
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
8
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
9
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
10
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
11
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
12
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
13
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
14
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!
15
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
16
भोजपुरी स्टार पवन सिंहची पत्नी ज्योती यांनी भरला नामांकन अर्ज, कुठल्या पक्षाकडून लढणार?
17
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
18
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
19
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
20
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या

Unlock: लॉकडाऊनमधील EMI दिलासा संपणार? RBI थोड्याच वेळात मोठी घोषणा करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 10:49 IST

कोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)चे गव्हर्नर शक्तिकांत दास आज दुपारी 12 वाजता एमपीसीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची घोषणा करणार आहेत. आरबीआयने एक ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. ही एमपीसीची 24 वी बैठक आहे. कोरोना संकटाच्या काळात ही बैठक झाल्याने रेपो रेटमध्ये कपातीसह मोरेटोरिअम दिलासा देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

कोरोना, लॉकाडाऊनमुळे मंद झालेली अर्थव्यवस्था पुन्हा उभारण्यासाठी आरबीआयने याआधीही काहीवेळा रेपो दरात कपात केली आहे. मात्र, यावेळी रेपो दरात कपात करण्यास बगल दिली जाऊ शकते असे काही तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, कर्जाची पुनर्बांधणीसारख्या उपायांना महत्व दिले जाण्याची शक्यता आहे. तर काही तज्ज्ञांनुसार पुन्हा रेपो दरात कपात केली जाऊ शकते. 

लॉकडाऊन काळात कर्जासाठी दिलेला ईएमआय दिलासा सुरु ठेवण्याबाबत किंवा त्यावर अन्य काही दिलासा देण्याची घोषणा केली जाऊ शकते. या EMI दिलाशाचा कालावधी 31 ऑगस्टला संपणार आहे. बँका या सवलतीचा दुरुपयोग केला जाण्याची शक्यता वर्तवित असून यास विरोध करत आहेत. एचडीएफसीने पहिल्यांदा मुदतवाढ करण्य़ास विरोध केला आहे. 

कोरोना काळात दोन बैठकाकोरोना संकटकाळात एमपीसीच्या दोन बैठका झाल्या आहेत. मार्चमध्ये पहिली व मेमध्ये दुसरी बैठक झाली होती. या दोन्ही बैठकांमध्ये मिळून आरबीआयच्या व्याजदरात 1.15 टक्के कपात केली होती. अर्थव्य़वस्था सुधारण्यासाठी गेल्या वर्षी फेब्रुवारी 2019 नंतर आतापर्यंत एकूण 2.50 टक्क्यांनी व्याजदरात कपात केली आहे. कोरोना काळात या व्याजदर कपातीचा फायदा बँकांनी ग्राहकांपर्यंत पोहोचविला आहे. 

अन्य़ महत्वाच्या बातम्या...

Video: आयुष्यात पहिल्यांदाच मंत्रालयासमोर एवढे पाणी पाहतोय; शरद पवार झाले चकित

सरकारी नोकरी नसली म्हणून काय झाले? पेन्शनसाठी सरकारी योजना आहे ना...

कोविड रुग्णालयाला भीषण आग; गुजरातमध्ये 8 रुग्णांचा मृत्यू

आजचे राशीभविष्य - 6 ऑगस्ट 2020; वृश्चिक, कर्क राशीला मतभेद, नुकसानीचा धोका

राफेलनंतर शक्तीशाली, सशस्त्र ड्रोन मिळणार; अमेरिका 450 किलोंचे बॉम्बही देणार

Xiaomi ला सरकारचा जोरदार दणका; मोबाईलमधील ब्राऊझर बॅन केला

राजकारण बाजुला ठेवा, वडिलांना हे विचारा! आदित्य ठाकरेंवर कंगनाचा प्रश्नांचा भडीमार

लक्झरी कार 'Porsch 911' घेण्यासाठी पठ्ठ्याने असे काही केले; थेट जेलमध्ये रवानगी झाली

शाओमीचा स्वस्तातला Redmi 9A स्मार्टफोन येणार; 6000 पेक्षा कमी किंमत असणार

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकcorona virusकोरोना वायरस बातम्या