शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
9
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
10
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
12
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
13
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
14
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
15
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
16
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
17
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
18
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
19
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
20
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?

LockdownNews: काँग्रेसचा स्थलांतरित मजुरांच्या भावनांशी खेळ; योगी सरकारला पाठवलेल्या बसेसच्या यादीवर झाला मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2020 13:59 IST

लखनौ : स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थेसाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे बसेसची यादी दिली आहे. मात्र, या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी ...

ठळक मुद्देमृत्युंजय कुमार यांनी काँग्रेसने दिलेली यादीही जाहीर केली आहे.प्रियंका गांधींनी दिला होता 1000 बसेस देण्याचा प्रस्ताव योगी सरकारकला दिला होता. या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी आणि कारचे आहेत

लखनौ : स्थलांतरित मजुरांच्या व्यवस्थेसाठी काँग्रेसने राज्य सरकारकडे बसेसची यादी दिली आहे. मात्र, या यादीत अनेक नंबर तीनचाकी, दुचाकी आणि कारचे आहेत, असा खळबळ जनक दावा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी केला आहे. एवढेच नाही, तर मृत्युंजय कुमार यांनी ही यादीही जाहीर केली आहे.

प्रियंका गांधींनी दिला होता 1000 बसेस देण्याचा प्रस्ताव -काँग्रेसच्या सरचिटनीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी यूपी सरकारकडे मजुरांना घरी जाण्यासाठी काँग्रेसकडून 1000 बसेस देण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव स्वीकारत योगी आदित्यनाथ यांनी प्रियंका गांधींना या बसेसची यादी राज्य सरकारकडे सादर करण्यास सांगितले होते.

'ति'ने माझ्यावर 10 वर्ष 'बलात्कार' केला, युवकाने सांगितली अत्याचाराची कहाणी

बसेसच्या ऐवजी दिले तीनचाकी गाड्यांचे नंबर -मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे सल्लागार मृत्युंजय कुमार यांनी आता, दावा केला आहे की, या यादीत घालमेल करण्यात आली आहे. काँग्रेसने दिलेल्या यादीचा उल्लेख करत त्यांनी एका गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरचाही उल्लेख केला. 10 नोव्हेबर 2016 रोजी रजिस्टर झालेली गाडी क्रमांक यूपी 83 टी1006 ही बस नसून थ्री व्हीलर आहे, असे ते म्हणाले.

याच पद्धतीने आरजे 14 टीडी 1446 एक बस नसून कार आहे. इतर दोन-तीन वाहनांच्या बाबतीतही असेच आहे, असेही मृत्युंजय कुमार म्हणाले.

अशीच एक गाडी, रजिस्ट्रेशन क्रमांक यूपी 85 टी 6576 ही बस नसून एक स्कुटर आहे, अशी माहितीतीही मृत्युंजय कुमार यांनी दिली आहे.

यूपी सरकारने प्रियंका गांधी यांच्या खासगी सचिवाला पत्र लिहून काँग्रेसकडून पाठवण्यात येणाऱ्या एक हजार बसेसचे फिटनेस प्रमाण पत्र, रजिस्ट्रेशन नंबर, ड्रायव्हर आदी संदर्भात संपूर्ण माहिती मागवली होती. यानंतर काँग्रेसने गाड्यांची यादी यूपी सरकारला पाठवली होती.

जगातील 10 सर्वात भयंकर चक्रीवादळं; यांच्या विनाशाचे तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

याच पार्श्वभूमीवर भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी ही एक ट्विट केले आहे.

CoronaVirus News: बापरे! कोरोनाचे नियम तोडले तर 'हा' मुस्लीम देश देणार जगातील सर्वात मोठी शिक्षा

काँग्रेसकडून देण्यात आलेल्या बसेसच्या यादीत घालमेल असल्याच्या मुद्यावर यूपी सरकारचे प्रवक्ता सिद्धार्थनाथ सिंह यांच्या घरी एक बैठक सुरू असल्याचे समजते. या बैठकीला लखनौचे आयुक्त आणि डीएमसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत.

CoronaVirus News : आनंदाची बातमी! : कोरोनावरील औषध सापडलं; 'ही' अँटीबॉडी 100 टक्के गुणकारी, अमेरिकन कंपनीचा दावा

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcongressकाँग्रेसBJPभाजपाPriyanka Gandhiप्रियंका गांधीyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशState Governmentराज्य सरकार