घुमानमध्ये साहित्यप्रेमीचे निधन
By Admin | Updated: April 4, 2015 01:53 IST2015-04-04T01:53:42+5:302015-04-04T01:53:42+5:30
घुमान : नागपूरहून साहित्य संमेलनासाठी आलेले अरविंद कुलकर्णी (७६) यांचे शुक्रवार सकाळी साडेआठ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले़

घुमानमध्ये साहित्यप्रेमीचे निधन
घ मान : नागपूरहून साहित्य संमेलनासाठी आलेले अरविंद कुलकर्णी (७६) यांचे शुक्रवार सकाळी साडेआठ वाजता हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले़