शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

टोलविरोधी आंदोलनाला भाजप नेत्याची पाठ (भाग - २)

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

गरिबांच्या खिशावर दरोडा - शोभाताई फडणवीसबोरखेडी आणि मनसर टोलनाक्यावर करण्यात येत असलेली टोलवसुली हा गरिबांच्या खिशावर दरोडा, असल्याचा आरोप यावेळी शोभाताई फडणवीस यांनी केला. त्या म्हणाल्या, हा प्रोजेक्ट ३५० कोटी रुपयांचा आहे. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत बोरखेडी नाक्यावर वाहनचालकांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले. हा नाका २०३७ पर्यंत सुरू राहणार आहे. ...


गरिबांच्या खिशावर दरोडा
- शोभाताई फडणवीस
बोरखेडी आणि मनसर टोलनाक्यावर करण्यात येत असलेली टोलवसुली हा गरिबांच्या खिशावर दरोडा, असल्याचा आरोप यावेळी शोभाताई फडणवीस यांनी केला. त्या म्हणाल्या, हा प्रोजेक्ट ३५० कोटी रुपयांचा आहे. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत बोरखेडी नाक्यावर वाहनचालकांकडून ७०० कोटी रुपये वसूल केले. हा नाका २०३७ पर्यंत सुरू राहणार आहे. नाक्याच्या २० कि.मी. अंतराच्या परिसरातील नागरिकांकडूनही टोल वसूूल केला जात आहे. शेतीपयोगी वाहने, शेतीमालाची व दुधाची वाहतूक करणाऱ्या वाहनांवरही टोल लावला जात आहे. मनसर टोलनाक्याचा लेखाजोखाही त्यांनी यावेळी मांडला. ओरिएन्टल कंपनीने आतापर्यंत केेलेल्या टोलवसुलीतून खर्चाच्या वसुलीव्यतिरिक्त ३९८.९९ कोटी रुपये जास्तीचे वसूल केले. कंपनीला या कामासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सहकार्य करीत आहे, असा आरोप त्यांनी यावेळी केला.

कोट
शोभाताई फडणवीस यांनी टोलविरोधात आंदोलन केले. नियमापेक्षा अधिकवसूली होत असेल तर याची चौकशी झाली पाहिजे. यातून सत्य बाहेर येईल.
डॉ.राजीव पोतदार
जिल्हाध्यक्ष, भाजप