शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडमध्ये भीषण अपघात; ८० प्रवाशांनी भरलेली बस ओरसा व्हॅलीत उलटली, ५ ठार, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 17:22 IST

घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.

झारखंडमधील लातेहार जिल्ह्यातील महुआडांड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या ओरसा व्हॅलीत बस उलटून भीषण अपघात झाला आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे बोलले जात आहे. याशिवाय, मोठी जीवितहानी झाल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच महुआडांड पोलीस ठाण्याचे प्रभारी मनोज कुमार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस प्रशासनाकडून घटनेची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. मदतकार्यासाठी घटनास्थळी तात्काळ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या असून, जखमींना रुग्णालयात हलवण्यात येत आहे.

सरकारी रुग्णालय जखमींनी भरले -महुआडांडचे सरकारी रुग्णालय जखमींनी भरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बसमधील लोक छत्तीसगडमधील बलरामपूर येथून लोध फॉल या पर्यटनस्थळाला भेट देण्यासाठी निघाले होते. मात्र, व्हॅलीत अचानक बस उलटल्याने एकच आरडा-ओरड सुरू झाली. हा अपघात एवढा भीषण होता की प्रवाशांना सावरण्याची संधीच मिळाली नाही.

५ महिलांचा जागीच मृत्यू - मिळालेल्या माहितीनुसार, बसमध्ये ८० लोक बसलेले होते. आतापर्यंत पाच महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले असून, बसखाली आणखी मृतदेह असण्याची शक्यता आहे. तर काही जखमी प्रवासीही बसखाली अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघातग्रस्त बस ही बलरामपूर येथील ज्ञान गंगा हायस्कूलची स्कूल बस असल्याचे समजते.

English
हिंदी सारांश
Web Title : Bus Accident in Jharkhand's Orsa Valley: 5 Dead, Many Injured

Web Summary : A bus accident in Jharkhand's Orsa Valley, Lahtehar district, has killed five women and injured many. The bus, carrying around 80 people from Chhattisgarh, overturned en route to Lodh Falls. Rescue operations are underway, and the injured are being treated at a local hospital.
टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघातPoliceपोलिसDeathमृत्यूhospitalहॉस्पिटलpassengerप्रवासी