शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
3
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
4
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
5
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
6
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
7
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
8
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
9
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
10
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
12
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
13
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
14
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
15
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
16
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
17
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
18
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
19
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
20
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला

बद्रिनाथ मार्गावर भूस्खलन; १५ हजार भाविक अडकले

By admin | Published: May 20, 2017 5:40 AM

उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकले आहेत. चमोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असून बद्रिनाथकडे

बद्रिनाथ : उत्तराखंडमध्ये बद्रिनाथ मार्गावर विष्णुप्रयाग येथे शुक्रवारी भूस्खलन झाल्याने १५ हजार भाविक अडकले आहेत. चमोली जिल्ह्यात सतत पाऊस पडत असून बद्रिनाथकडे जाणाऱ्या भाविकांसाठी त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.विष्णुप्रयागच्या जवळ हाथीपहाड येथे भूस्खलनानंतर हा महामार्ग पूर्ण बंद झाला आहे. या रस्त्याचा ५० मीटर भाग खचला आहे. प्रशासनाने भाविकांना रस्त्यातच रोखले आहे. हाथीपहाडच्या दोन्ही बाजंूना ५००हून अधिक वाहने अडकली आहेत. बद्रिनाथकडे जाणाऱ्या भाविकांना जोशी मठ, पीपलकोटी, चमोली येथे थांबविण्यात आले आहे. बद्रिनाथच्या बाजूने अडकलेल्या यात्रेकरूंसाठी गोविंदघाट गुरुद्वारा येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. चमोलीचे जिल्हाधिकारी आशिष जोशी यांनी सांगितले, दगडमातीचे ढीग हलविण्याचे काम व इतर काम सुरू आहे. महामार्ग शनिवारी सुरू होऊ शकतो.