शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
3
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
4
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
5
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
6
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
7
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
8
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
9
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
10
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
11
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
12
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
13
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
14
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
15
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
16
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
17
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
18
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
19
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
Daily Top 2Weekly Top 5

कुमारमंगलम बिर्ला यांचीही सीबीआयकडून चौकशी

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची सीबीआयने चौकशी केली आहे. बिर्ला यांच्या हिंडाल्को कंपनीला २००५ मध्ये तालाबिरा-२ कोळसा खाणप˜्यांचे वाटप करताना अनियमितता घडल्याचा आरोप आहे. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली.

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यापाठोपाठ आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमारमंगलम बिर्ला यांची सीबीआयने चौकशी केली आहे. बिर्ला यांच्या हिंडाल्को कंपनीला २००५ मध्ये तालाबिरा-२ कोळसा खाणपट्ट्यांचे वाटप करताना अनियमितता घडल्याचा आरोप आहे. सीबीआयने सादर केलेला क्लोजर रिपोर्ट विशेष न्यायालयाने फेटाळल्याच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी झाली.
डॉ. मनमोहनसिंग आणि तत्कालीन कोळसा सचिव पी.सी. पारख यांच्यासोबत झालेल्या भेटींबाबत बिर्ला यांना प्रश्न विचारण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. डॉ. मनमोहनसिंग यांच्याकडे त्याकाळी कोळसा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. या प्रकरणात पारख हे अन्य आरोपी आहेत. बिर्ला समूहाने याबाबत भाष्य टाळले आहे. सीबीआयचे मीडिया संपर्क प्रभारी संयुक्त संचालक आर.एस. भट्टी यांनीही उत्तर टाळले. डॉ. मनमोहनसिंग यांचे प्रधान सचिव टी.के.ए. नायर आणि स्वीय सचिव बी. व्ही. आर सुब्रमण्यम यांची यापूर्वीच चौकशी झाली आहे.